उद्धव-राजनं शिवसैनिकांना केलं शांततेचं आवाहन
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर आहे. ते सध्या लाईफ सपोर्ट सिस्टिमवर आहेत. परिस्थितीचं गांभीर्य राखून शिवसैनिकांनी शांतता राखावी’ असं आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मातोश्रीच्या गेटवर येऊन केलंय.
Nov 15, 2012, 01:31 AM ISTराज ठाकरे, अमिताभ, भुजबळ मातोश्रीवर
राज ठाकरे, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ मातोश्रीवर दाखल झाले आहे.
Nov 15, 2012, 01:11 AM ISTबाळासाहेब ठाकरेंची प्रकृती नाजूक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाली असून बाळासाहेबांवर `मातोश्री`वर उपचार सुरु आहेत. राज ठाकरे आपल्या परिवारासह मातोश्रीवर उपस्थित झाले आहेत. तसेच शिवसैनिकही मातोश्रीबाहेर जमले आहेत.
Nov 14, 2012, 11:41 PM ISTबाळासाहेबांसाठी `मनसे` प्रार्थना
बाळासाहेब यांच्या स्वास्थ्यासाठी शिवसेना नेते आणि शिवसैना कार्यकर्ते देवाला साकडे घालीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही यात मागे राहिलेली नाही. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी मनाने शिवसैनिक असलेल्या जुन्या सहका-यांना घेऊन राज्यातील काही देवस्थानांना भेटी दिल्या. यावेळी बाळासाहेबांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली.
Nov 8, 2012, 11:59 AM ISTबाळासाहेब गहिवरले... डोळ्यांत आलं पाणी...
मुंबई : शिवतिर्थावर सेनेचा ४७ वा दसरा मेळावा | आज पुन्हा शिवतिर्थावर वाघाची डरकाळी... व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाळासाहेबांचा शिवसैनिकांशी संवाद
Oct 24, 2012, 09:23 PM ISTबाळासाहेब ठाकरेंची तोफ आज धडाडणार
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर आज सायंकाळी धडाडणार आहे. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून साकारलेल्या ‘फटकारे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
Oct 24, 2012, 10:58 AM ISTतर अण्णा हजारेंसारखे हाल होतील - बाळासाहेब
भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींची पाठराखण केली. सामना या मुखपत्रात त्यांनी ठाकरी शैलीत अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांचा समाचार घेतलाय.
Oct 19, 2012, 05:35 PM ISTउद्धव ठाकरेंनी घेतली वडिलांची भेट
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन उद्धव यांनी बाळासाहेबांची विचारपूस केली.
Jul 28, 2012, 03:13 PM ISTबाळासाहेबांची प्रकृती स्थिर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. आज ते प्रसन्न मूडमध्ये होते. सकाळी त्यांनी पेपर वाचनही केलं.
Jul 26, 2012, 07:33 PM IST