शस्त्रक्रिया

...जेव्हा रुग्णाच्या पोटातून निघाला स्टिलचा ग्लास!

मध्यप्रदेशच्या सतनामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका ५५ वर्षीय रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क स्टीलचा ग्लास बाहेर काढला... आणि सगळ्यांनाच धक्का बसला.

Nov 30, 2017, 10:28 AM IST

रेडिओ सर्जरीद्वारे वेदनारहित उपाय, अवघ्या 23.7 मिनिटांमध्ये शस्त्रक्रिया

मदर ऑफ ऑल पेन म्हणून ओळखल्या जाणा-या ट्रायजेमिनल न्यूराग्लिया या आजारात इतक्या तीव्र वेदना होतात की, या आजारास आत्महत्येस प्रवृत्त करणारा आजार म्हणूनही ओळखले जाते. पण यावर रेडिओ सर्जरीद्वारे वेदनारहित उपाय शक्य झालेत. 

Nov 28, 2017, 11:36 PM IST

मुंबई । रेडिओ सर्जरीपासून शस्त्रक्रिया, २३ मिनिटांत वृद्धावर उपचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 08:49 PM IST

शीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी- डॉक्टरांचा दावा

जगातील पहिली मानवी शीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याचा दावा करण्यात आलाय.

Nov 19, 2017, 03:13 PM IST

सायन रुग्णालय गिनीज बुकात, साडेपाच किलो ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतल्या सायन रुग्णालयाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

Oct 6, 2017, 10:49 PM IST

जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी?

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे. 

Aug 18, 2017, 12:25 PM IST

जगातल्या सर्वात मोठ्या किडनीचं ऑपरेशन यशस्वी

जगातल्या सर्वात मोठ्या किडनीचं ऑपरेशन यशस्वी

Jun 27, 2017, 02:06 PM IST

भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

पुण्याच्या गॅलेक्सी हॉस्पीटलनं एक इतिहास रचलाय. भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झालीय. 

May 18, 2017, 11:25 PM IST

12 तासांची शस्त्रक्रिया, 6 हार्ट अटॅक... तरीही विदिशानं केली मृत्युवर मात!

अद्भूत वैद्यकीय करामतीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. १२ तास चाललेली हृदयावरची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरही एक-दोन नव्हे तर सहा हार्ट अटॅक सहन करुन, मृत्यूला दिलेली मात.... ही करामत साधली आहे एका चार महिन्याच्या चिमुरडीने...

May 12, 2017, 10:04 PM IST

खानदेशातील पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया

 खानदेशातली पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याचा मान धुळ्यातले डॉक्टर यतीन वाघ यांनी मिळवला आहे. 

Jan 9, 2017, 07:00 PM IST

सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर एम्समध्ये किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला पाचारण करण्यात आलं होते.

Dec 10, 2016, 04:28 PM IST