'नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर', शरद पवारांचा पार्थवर निशाणा
शरद पवार यांची पार्थ पवार यांच्यावर टीका
Aug 12, 2020, 03:16 PM ISTएक मुख्यमंत्री 'मातोश्री'वर आणि दुसरे.., चंद्रकांत पाटलांचा टोला
एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत
Jul 26, 2020, 03:00 PM ISTमुख्यमंत्र्यांनी एकाच ठिकाणी बसून काम करणं जास्त गरजेचं- शरद पवार
लातूरच्या भूकंपावेळी ती समस्या राज्यातील केवळ एका भागापुरती मर्यादित होती.
Jul 25, 2020, 02:52 PM IST'कोरोना संकटात राजकारण नको, फडणवीसांनीही लक्षं घालावं', शरद पवारांचा सल्ला
कोरोनाची परिस्थिती पाहण्यासाठी शरद पवार नाशिक दौऱ्यावर
Jul 24, 2020, 07:41 PM ISTचीनसोबतचा तणाव वाढत असतानाच शरद पवारांना केंद्रात मोठी जबाबदारी
शरद पवारांची संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त
Jul 23, 2020, 08:28 PM IST'पवारांकडून हिंदुंच्या श्रद्धेचा अपमान, हिंदुत्ववादी ठाकरे गप्प का?'
हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यावर गप्प का ?
Jul 20, 2020, 04:06 PM ISTउमा भारती कडाडल्या; पवारांना म्हणाल्या तुम्ही मोदींना नव्हे श्रीरामाला विरोध करताय
शरद पवारांच्या टिप्पणीनंतर भाजप आक्रमक
Jul 20, 2020, 01:28 PM ISTकोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन- काँग्रेस
पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ.
Jul 20, 2020, 12:41 PM ISTअयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही- संजय राऊत
अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे.
Jul 20, 2020, 12:03 PM ISTमोठी बातमी: राम मंदिराच्या भूमिपूजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
Jul 20, 2020, 11:30 AM IST'.... मग घराबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे कोरोना बरा होणार का?'
मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी रविवारी सोलापूरमध्ये भाष्य केले.
Jul 19, 2020, 10:51 PM ISTमंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले?- दरेकर
कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे याचे भाजपला आणि मोदींना समजते.
Jul 19, 2020, 07:50 PM ISTराम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला
मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीवर पवारांनी टीका केली.
Jul 19, 2020, 06:27 PM ISTसंजय राऊत पवार साहेबांचा माणूस; नारायण राणेंचा प्रहार
राणेंची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
Jul 16, 2020, 05:23 PM ISTसत्ता स्थापनेसाठी भाजपबरोबर कधीच चर्चा केली नाही - शरद पवार
शिवसेनेला दूर ठेवून आपण सरकार बनवू असं प्रपोजल भाजपनेच आणल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
Jul 13, 2020, 02:36 PM IST