'बिल्डिंग गिर रही है' रुचिताचा अखेरचा मॅसेज
'बिल्डिंग गिर रही है' रुचिताचा अखेरचा मॅसेज
Aug 7, 2015, 10:32 AM IST'व्हॉटसअप मॅसेज' इतरांपासून असे सुरक्षित ठेवा...
एकाच वेळी अनेक जणांशी किंवा बराच वेळ एखाद्याशी कॉन्टक्टमध्ये राहण्यासाठी व्हॉटसअप आता बऱ्याच जणांच्या सोईचं झालंय... पण, याच व्हॉटसअपवर आपण अनेकदा खाजगी असे काही मॅसेज शेअर करतो... पण, नकळत हे मॅसेज इतरांपर्यंत पोहचू नयेत, असंही आपल्याला वाटत असतं.
Jun 23, 2015, 12:51 PM ISTफेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ'
आज स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे. पण, या टेक्नॉलॉजिचा कामापुरता वापर न करता बहुतेक लोक आपल्या दिवसातला बहुतेक वेळ फेसबुक आणि व्हॉटसअपवर व्यतीत करतात. पण, यामुळे अशा लोकांची 'लव्ह लाईफ' मात्र तीळ तीळ तुटताना दिसतेय.
Jun 18, 2015, 09:22 PM IST'व्हॉटसअप' ग्रुपमधून काढलं म्हणून अॅडमिनवर जीवघेणा हल्ला!
सोशल मीडियाचा वापर जितका फायदेशीर, तितकेच त्याचे दुष्परिणामही आता पुढे येऊ लागलेत.
May 29, 2015, 05:52 PM IST'फेसबुक'च्या अॅपमध्ये 'व्हॉटसअप'चाही समावेश
व्हॉटसअप आणि फेसबुक युझर्ससाठी ही एक खुशखबर... आता फेसबुक आणि व्हॉटसअप वापरण्यासाठी तुम्हाला एकच 'अॅप' तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागणार आहे.
Apr 6, 2015, 06:11 PM IST'व्हॉटसअप कॉलिंग' अॅक्टिव्ह करणं आता आणखीन सोप्पं!
व्हॉटसअप युझर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे... आता तुम्हाला 'व्हॉटसअप कॉलिंग' फिचर्स अॅक्टिवेट करण्यासाठी कुणालाही आपल्या मोबाईलवर कॉल करण्यासाठी सांगावं लागणार नाही.
Apr 1, 2015, 03:13 PM IST'व्हॉटस्अप'वर पुरुषाचा अपमान केला म्हणून...
पुरुषप्रधान मुस्लिम संस्कृतीत एकाद्या महिलेला कसा न्याय दिला जातो, याचं धक्कादायक उदाहरण सौदी अरेबियात नुकतंच पाहायला मिळालंय. व्हॉटसअपवर एका पुरुषाचा अपमान केला म्हणून महिलेला चक्क चाबकाचे फटके देण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
Mar 17, 2015, 12:06 PM IST'व्हॉटसअपमुळे होतेय जोडीदारांची फसवणूक'
'व्हॉटसअप'मुळे तुमच्या नात्यांवर प्रभाव पडतो... इतकंच नाही, व्हॉटसअपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करत आहेत, असं एका धर्मगुरुंनी म्हटलंय.
Mar 7, 2015, 01:30 PM IST'व्हॉटसअप'वरून धार्मिक भावना भडकावणाऱ्याची 'गूगल' देणार माहिती
धार्मिक भावना भडकावण्यासाठी 'व्हॉटसअप'वर मॅसेज धाडणाऱ्याबद्दल आता 'गूगल' माहिती देणार आहे.
Feb 2, 2015, 05:49 PM IST'व्हॉटसअप प्लस'च्या युझर्सना केलं बॅन
व्हॉटसअप युजर्झसाठी एक महत्त्वाची बातमी... सध्या व्हॉटसअपकडून अनेक जणांना बॅन केलं गेलंय. तसंच बॅन केल्या गेलेल्या युझर्सना 15 ते 20 तासांनंतर 'व्हॉटसअप प्लस' अपडेट करून वापर करण्यास सांगतिलं जातंय.
Jan 21, 2015, 01:42 PM ISTलालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस!
लालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस!
Jan 14, 2015, 09:29 AM ISTखळबळ : 'व्हॉटसअप'चं सर्वात मोठं रहस्य फुटलं!
मॅसेजिंग अॅप 'व्हॉटस् अप'नं व्हाईस कॉलिंग अॅप स्काईपला टक्कर द्यायचं आता पक्क केलेलं दिसतंय.
Dec 26, 2014, 10:35 AM IST'व्हॉटस्अप' बनलं देवदूत!
‘व्हॉटस् अप’ म्हणजे टाईमपास... असाच आपला समज... मात्र, याच व्हॉट्सपअचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय...
Nov 18, 2014, 09:58 AM IST'तुमचा मॅसेज वाचलाय' हे आता 'व्हॉटसअप'ही सांगणार
‘व्हॉटस् अप’ हे मोबाईल अॅप्लिकेशन एव्हाना जवळपास प्रत्येक मोबाईलवर दाखल झालीय. पण, यामुळे अनेकदा ‘कम्युनिकेशन’मध्ये काही गोंधळ झालेलाही अनेकदा समोर आला... कारण, या अॅप्लिकेशनवर कुणी तुमचा मॅसेज वाचला किंवा नाही हे तुम्हाला कळण्यासाठी आत्तापर्यंत काही मार्ग नव्हता... पण, आता ही सोय तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
Nov 6, 2014, 04:25 PM IST