विराटने 160 रनसह बनवले 5 मोठे रेकॉर्ड
तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली.
Feb 8, 2018, 09:26 AM ISTकॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये विराट - अनुष्का भेटीला
लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहनने बॉलिवूडला हिट सिनेमे दिले आहेत.
Feb 7, 2018, 08:24 AM ISTविराटच्या टीममध्ये आला आणखी एक धडाकेबाज खेळाडू
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागते आहे.
Jan 27, 2018, 12:31 PM ISTविराटने केली सचिनच्या आणखी एका रेकॉर्डची बरोबरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये टीम इंडियाची पहिली इंनिग 187 रनवर ऑलआऊट झाली.
Jan 25, 2018, 01:41 PM ISTविराटने यांच्यावर फोडलं पराभवाचं खापर
३ सामन्याच्या टेस्ट मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत करत सिरीज ही जिंकली.
Jan 18, 2018, 10:33 AM ISTविराटने आऊट होऊन जाणाऱ्या एडेनकडे जाऊन म्हटलं असं काही
कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सुरु असलेल्या दूसऱ्या टेस्टमध्ये भारताची बाजु धरुन ठेवली आहे. विराटने दुसऱ्या टेस्टमध्ये शतक देखील झळकावलं आहे.
Jan 15, 2018, 02:21 PM ISTविराट - अनुष्काला दुसऱ्यांदा करावं लागणार लग्न, क्लिक करून जाणून घ्या कारण
दैनिक जागरणमध्ये दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्काच्या लग्नामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
Jan 8, 2018, 04:01 PM ISTअनुष्काचे सासरी दिल्लीला असे झाले स्वागत
लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर आता विराट - अनुष्का स्वदेशी परतले आहे.
Dec 20, 2017, 08:18 AM ISTसचिननंतर हा मान मिळालेला विराट होता दुसरा भारतीय
भारताचा कर्णधार विराट कोहली नव नव्या रेकॉर्डसला गवसणी घालत आहे. सध्या विराट हा क्रिकेट विश्वात सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटर आहे. सचिन नंतर विराटच मोठे मोठे रेकॉर्ड मोडेल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. २०१७ हे वर्ष विराटसाठी खूप चांगलं ठरलं.
Dec 16, 2017, 04:27 PM ISTहा आहे विरूष्काच्या मुंबईतील नव्या घराचा पत्ता
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली ११ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले,.
Dec 15, 2017, 06:38 PM ISTलग्न सोहळ्यात विराटने गायलं अनुष्कासाठी हे गाणं
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत.
Dec 12, 2017, 01:31 PM ISTया खास रिसॉर्टमध्ये होणार विराट आणि अनुष्काचा विवाह
भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह १२ डिसेंबरला होणार आहे अशी चर्चा आहे. यातच ते एका खास रिसॉर्टमध्ये होणार आहे.
Dec 10, 2017, 05:48 PM ISTबापरे! इतकी आहे विराट आणि अनुष्काची संपत्ती
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या सध्या खूपच चर्चा आहेत. 12 डिसेंबरला दोघांचा विवाह होणार असल्याची चर्चा आहे.
Dec 9, 2017, 02:06 PM ISTअनुष्काला या दिवशी करायचाय विराटसोबत विवाह
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अनुष्का - विराटच्या विवाहाच्या बातमीला अफवा सांगितलं जात असलं तरी अत्यंत खाजगीरित्या हे दोघं डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विवाह बंधनात अडकत असल्याचं समोर येतं आहे.
Dec 9, 2017, 11:47 AM ISTविराट आणि मुरलीने ठोकलं शतक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 07:34 PM IST