विमान

विमान अपहरण : 'तो' दहशतवादी नाही, तर केवळ 'भडका हुआ आशिक'

मुंबई : मंगळवारी सकाळी इजिप्तमध्ये झालेल्या विमान अपहरणाच्या बातमीने जगाचा हृदयाचा ठोका चुकवला.

Mar 29, 2016, 03:42 PM IST

विमान कोसळल्यानं 62 ठार

रशियाच्या दक्षिण भागामध्ये विमान अपघातातत 62 जणांचा मृत्यू झाला आहे.

Mar 19, 2016, 09:48 AM IST

पळ काढताना मल्ल्याच्या बाजूला 'ती' कोण?

 किंगफिशरचा मालक आणि उद्योगपती म्हणून ज्यांनी डोक्यावर घेतलं असा...

Mar 16, 2016, 08:53 PM IST

मानवी इतिहासातील हे सर्वात मोठे विमान

मुंबई : हे आहे जगातील सर्वात अवाढव्य विमान. 

Mar 16, 2016, 06:27 PM IST

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

Mar 16, 2016, 10:14 AM IST

विमानातल्या टॉयलेटची कहाणी

ट्रेननं प्रवास करताना टॉयलेटचा वापर केल्यानंतर रेल्वे लाईन घाण होते. पण विमानातल्या टॉयलेटमधल्या घाणीचा निचरा कसा होतो.

Mar 12, 2016, 09:03 PM IST

भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलटची १८ जूनला भरारी

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात आता पहिल्यांदाच महिला पायलट लढाऊ विमानांचे सारथ्य करणार आहेत. 

Mar 8, 2016, 11:24 AM IST

'माझी पत्नी सोडून गेली तर विमान क्रॅश करेल'

तुम्ही विमानात बसला आहात, विमान अगदी आकाशात झेपलं गेलं आहे आणि तेव्हा पायलट म्हटला की, मी विमान क्रॅश करुन टाकेल तर...? घाबरून जाल ना... पण अशी घटना घडली आहे.

Mar 7, 2016, 07:04 PM IST

महिला दिनानिमित्त एअर इंडियाची खास विमान सफर

नवी दिल्ली :  येत्या महिला दिनाच्या निमित्त सरकारी हवाई वाहतूक कंपनी असलेली एअर इंडिया एक इतिहास रचणार आहे.

Mar 6, 2016, 08:57 AM IST

तिची 'गूड न्यूज' पायलटने विमानात ऐकवली

विमानात अशा प्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडली असावी.

Mar 3, 2016, 11:52 AM IST

मे महिन्यापासून चार्टर्ड विमानानं गाठा शिर्डी

शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले शिर्डी विमानतळाचं काम आता पूर्ण झालंय. या विमातळाच्या धावपट्टीची चाचणी घेण्यासाठी पहिल्या चार्टड विमानाचं लॅन्डिंग करण्यात आलं. येत्या  मे महिन्यापासून नियमित विमान उड्डाणाला सुरुवात होणार.

Mar 2, 2016, 10:45 PM IST

नेपाळमध्ये प्रवासी विमानाला अपघात

काठमांडू : नेपाळमध्ये एक लहान प्रवासी विमानाला अपघात झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

Feb 24, 2016, 01:13 PM IST

फुटबॉल मैदानाच्या आकाराचं विमान आकाशात झेप घेणार

ब्रिटीश कंपनी हाइब्रिड एअर व्हीकल (एचएवी) चा जगातील सर्वात मोठं निमान एयरलँडर-१० हे पुढच्या महिन्यात आकाशात झेपावणार आहे. एका फुटबॉल  मैदानच्या आकाराचं हे विमान दोन आठवडे हवेत राहु शकतं. 

Feb 16, 2016, 11:41 AM IST