विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत टक्कर
विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी असा आघाडीमध्येच थेट सामना रंगणार आहे.
Aug 11, 2014, 11:28 PM ISTमराठा आरक्षणाचा निर्णय 21 जूनला करणार जाहीर - राणे
मराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल, असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली.
Jun 13, 2014, 05:15 PM ISTनार्वेकरांच्या माघारी : गोष्ट पडद्यामागची...
शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानं शिवसेनेला जबर धक्का बसलाय.
Mar 14, 2014, 10:45 AM ISTसेनेच्या नार्वेकरांची माघार, विधान परिषद बिनविरोध
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे.
Mar 13, 2014, 02:45 PM ISTमुंडे विरुद्ध मुंडे; कोण मारणार बाजी?
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि भाजप-शिवसेना पुरस्कृत पृथ्वीराज काकडे यांच्यात लढत होतेय.
Sep 2, 2013, 10:33 AM IST‘घुबडामुळे जाणार मुख्यमंत्र्यांची खुर्ची’
श्रद्धा आणि अंधश्रद्धा... या दोघांमधला फरक कळणं फार कठिण नाही. पण, माणसाचा विश्वास कशावर बसेल आणि कशावर नाही हे सांगता येत नाही. असाच एक खेळ रंगला होता विधान परिषद सभागृहात...
Mar 15, 2013, 01:56 PM ISTपावसाळी आधिवेशनाची सुरूवातच गोंधळाने
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवातच आक्रमक झाली आहे. मंत्रालय आगीच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे चर्चेची मागणी केली. मात्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.
Jul 9, 2012, 01:34 PM IST'विधान भवन' ते ‘विद्या बालन’
नागपूरच्या थंडीत अधिवेशनाचं कामकाज तापलं असताना काल रात्री अनेक पक्षांच्या आमदारांनी विरंगुळ्यासाठी थेट थिएटर गाठलं आणि ‘डर्टी पिक्चर’ पाहिला. विद्याच्या मादक अदांमध्ये गुंग असतानाच मीडिया तिथे पोहोचली, तेव्हा आमदारांचीही पळापळ झाली.
Dec 17, 2011, 03:16 AM IST