पंढरपूरात विठ्ठल-रखुमाई दर्शनासाठी वारकऱ्यांची मांदियाळी
पंढरपूरसह राज्यात आषाढीचा उत्साह आहे, आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात आली. यावेळी पूजेचा मान हिंगोलीच्या धांडे दाम्पत्याला मिळाला. राघोजी धांडे आणि संगीता धांडे मागील १६ वर्षांपासून पंढरीची वारी करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धांडे या वारकरी दाम्पत्याचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
Jul 27, 2015, 11:14 AM ISTविठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा हाच तो कळस...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 10:28 AM ISTविठ्ठलाच्या पुजेवरुन वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 09:04 AM IST'रिंगण'.. विठठ्लाचा गजर... 'इंटरनेटवर'
‘रिंगण’ या पहिल्या आषाढी अंकाची इंटरनेट आवृत्ती www.ringan.in चे प्रकाशन नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सोमवारी होत आहे. संतपरपरेची सामाजिक सांस्कृतिक मांडणी करणा-या या वार्षिकाचा हा संत नामदेव विशेषांक या निमित्ताने इंटरनेटवर जाणार आहे.
Jul 15, 2012, 12:01 AM ISTमहाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...
शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.
Jun 30, 2012, 11:03 AM ISTविठ्ठलाला नको वज्रलेप, संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
विठ्ठल मूर्तीच्या वज्रलेपावरुन बोलावलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे बैठक थांबवण्यात आली. मंदिर प्रशासन, वज्रलेप करणारी समिती आणि आंदोलनकर्ते यांची बैठक बोलावण्यात आली होती.
Jan 17, 2012, 05:19 PM IST