वादग्रस्त विधान

वादग्रस्त विधानाप्रकरणी दानवेंना निवडणूक आयोगाची नोटीस

पैठण येथील प्रचार सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेले वादग्रस्त विधान त्यांना चांगलेच भोवलेय. या वादग्रस्त विधानाप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवलीये.

Dec 18, 2016, 09:44 AM IST

सलमानचं विधान विचारशून्य आणि मुर्खपणाचं - कश्यप

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आता बॉलिवूडमधूनच आवाज उठताना दिसतो आहे. 

Jun 24, 2016, 08:39 AM IST

बलात्काराच्या 'त्या' विधानावर सलमानची चुप्पी कायम

बलात्काराबाबतचे वादग्रस्त विधान करुन दबंग खान सलमानने चांगलाच वाद ओढावून घेतलाय. सलमानच्या त्या विधानावर त्याच्यावर चहूबाजूंनी टीका केली जातेय.

Jun 23, 2016, 08:32 AM IST

राम मंदिर उभारण्यास जगातील कोणतीही ताकत रोखू शकत : साक्षी

जगाच्या नकाशावरील पाकिस्तान अस्तित्वात राहणार नाही. भारत हा काश्मीरचा गुलाम नाही तर आता लोहोरची मागणी करेल. पाकिस्तान अधिकृत काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंक आहे आणि भारत याच्यासह राहिल, असे बेधडक विधान खासदार सच्चिदानंद हरी साक्षी यांनी केलेय. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत कोणीही रोखू शकत नाही, असे ते यावेळी म्हणालेत.

Sep 10, 2015, 11:33 AM IST

गरीबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत - जितनराम मांझी

बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे सध्या वादग्रस्त विधानांमुळं देशभरात चर्चेचा विषय झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान करून नव्यानं चर्चेला विषय पुरवला आहे. गरीबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचं हात तोडायला हवेत असं विधान मांझी यांनी केलं आहे. 

Oct 18, 2014, 11:40 AM IST

‘धरतीच्या अस्तित्वापर्यंत बलात्कार होतच राहतील’

‘जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व असेल तोपर्यंत बलात्कार होतच राहतील’ असं वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं हे धक्कादायक विधान केलंय.

Aug 28, 2014, 04:10 PM IST

तपस यांना अपात्र ठरवा, येचुरींची मागणी

तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा तोल ढासळलाय. त्यांनी विरोधी माकप कार्यकर्त्यांना ठार मारण्याची तर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्याची धमकी दिलीय. लोकसभा अध्यक्षांना या वक्तव्याची दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावं अशी मागणी माकपनं केलीय.

Jul 1, 2014, 02:50 PM IST

राज ठाकरेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

मरा पण नेत्यांना मारून मरा, या वादग्रस्त विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडले आहे.

Apr 9, 2014, 10:03 PM IST