'टीम इंडिया पुन्हा वर्ल्डकप जिंकणार'
टीम इंडियात पुन्हा एकदा जगज्जेते होण्याची क्षमता या संघात आहे', असे मत भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले. चार वर्षांपूर्वी विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघास कर्स्टन यांचे मार्गदर्शन लाभले होते.
Feb 18, 2015, 12:03 AM ISTवर्ल्डकपमध्ये सलग सहाव्या वेळेस भारताने पाकला लोळवलं
सलग सहाव्या वेळेस भारताने पाकिस्तानचा वर्ल्डकपमध्ये पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र पाकिस्तान संघ २२४ धावांवर भुईसपाट झाला. भारताचा पाकिस्तानवर या सामन्यात ७६ धावांनी विजय झाला.
Feb 15, 2015, 06:32 PM ISTवर्ल्डकप : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध
टीम इंडाया आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे रविवारच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना हा पाकविरोधात होत आहे. दरम्यान, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये येणारे दडपण हाताळण्यासाठी आमचे खेळाडू सज्ज आहेत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.
Feb 14, 2015, 10:35 PM ISTऑस्ट्रेलियात वर्ल्डकपचा फिव्हर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 08:10 PM ISTवर्ल्डकप २०१५ : मोहित ठरणार टीम इंडियाचा 'पाॅवर प्ले' भिडू...
ईशांत शर्मा वर्ल्ड कपमधून आऊट झाल्यानं मोहित शर्माला टीममध्ये स्थान देण्यात आलंय. दुखापतग्रस्त ईशांतमुळे मोहितचं नशिब फळफळलंय. त्यामुळे मोहित या संधीचं सोन करण्यात यशस्वी ठरतो का? ते पाहण महत्वाचं ठरणार आहे.
Feb 11, 2015, 01:00 PM ISTसचिनकडून टीम इंडियाला वर्ल्डकपला शुभेच्छा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 09:37 AM ISTईशांत शर्मा वर्ल्डकपमधून 'आऊट'
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हा वर्ल्डकपमधून 'आऊट' झालाय. कारण तो दुखापतग्रस्त असल्याने अनफिट ठरलाय. त्यामुळे संघात स्थान मिळने कठिण झालेच.
Feb 7, 2015, 07:41 PM ISTआजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ट्रायसीरिज!
महिनाभरानंतर सुरू होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेली टीम इंडिया आज ट्रायसीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून वर्ल्डकप स्पर्धेची तयारी योग्य दिशेनं सुरू असल्याचं सिद्ध करण्यास उत्सुक आहे.
Jan 18, 2015, 08:13 AM ISTवर्ल्डकप विजेत्या टीममधील खेळाडूचा बुकींशी संबंध - मुदगल समिती
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकी आणि फिक्सिंग करणाऱ्यांशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीनं सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे. या खेळाडूचं नावं अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसून या अहवालाविषयी १० नोव्हेंबररोजी होणाऱ्या सुनावणीत हे नाव समोर येण्याची चिन्हं आहेत.
Nov 4, 2014, 12:07 PM ISTवर्ल्डकपपर्यंत टीम इंडियासोबतच राहणार रवी शास्त्री
माजी कर्णधार रवी शास्त्री हा आयसीसी वर्ल्ड कप २०१५ पर्यंत भारतीय क्रिकेट टीमच्या संचालक पदी कायम असणार आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय टीमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Sep 27, 2014, 10:03 PM IST‘मॅजिकल मेसी’ची टीम 24 वर्षांनी वर्ल्डकप फायनलमध्ये
अर्जेन्टीनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला.
Jul 10, 2014, 07:59 AM ISTनेमार शिवाय ब्राझील उतरणार आज मैदानात
ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्यानं ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.
Jul 8, 2014, 03:28 PM ISTबेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक
नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे.
Jul 6, 2014, 07:09 PM ISTवर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार धोनी ब्रिगेड
गत वर्ल्डकप विजेती टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप पूर्वी चार डिसेंबर ते एक फेब्रुवारीपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज आणि तीन वनडे सीरिजमध्ये भाग घेणार आहे. या तीनही सीरिजमध्ये तिसरी टीम इंग्लंड असणार आहे.
Jun 23, 2014, 05:16 PM ISTभविष्य : फुटबॉल वर्ल्डकपमध्ये `शाहीन`ची हॅट्रिक
फुटबॉल वर्ल्डकपमधील भविष्यवाणी करणारा शाहीन सुरुवातील हिरो झाला. त्याने सांगितलेली सुरुवातीची भविष्य अचूक ठरलीत. मात्र, त्यानंतर पुढची तिन्ही भविष्य चुकीची ठरलीत. त्याच्या चुकीच्या भविष्यवाणीची हॅट्रिक झालीय.
Jun 19, 2014, 11:31 AM IST