वडोदऱ्यात फटाका दुकानाला आग, आठ जणांचा मृत्यू
वडोदऱ्यामध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे
Oct 28, 2016, 08:26 PM ISTगरीबी मुळं मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट
गुजराती चित्रपटात अभिनयकरणाऱ्या आणि मॉडलींग करणाऱ्या एका तरुणीनं गरीबीला कंटाळून देहविक्री करण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे.
Nov 29, 2014, 10:13 AM ISTक्रूरतेचा कहर : १५ वर्षांच्या मुलीनं प्रियकरासोबत केली आई-वडिलांची हत्या!
गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १५ वर्षीय मुलीनं आपल्या आवडत्या मुलाला नकार देणाऱ्या आई-वडिलांची राहत्या घरातच हत्या केली... एव्हढंच नाही, तर ही गोष्ट कुणालाही कळू नये यासाठी ही अल्पवयीन मुलगी गेल्या ७२ दिवसांपासून आई-वडिलांच्या मृतदेहावर अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न ती करत होती... आणि या कृत्यासाठी तिचा प्रियकरही तिला मदत करत होता.
Oct 17, 2014, 01:49 PM ISTपहिल्यांदा काँग्रेसशिवाय भाजपचं `शुद्ध सरकार` : मोदी
देशात पहिल्यांदा काँग्रेसशिवाय पूर्ण बहुमत जर कुणाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे. हे काँग्रेसशिवाय भाजपचं शुद्ध सरकार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
May 16, 2014, 07:47 PM ISTमहिलांनी मोदींवर आता विश्वास कसा ठेवायचा - दिग्विजय सिंह
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी निवडणूक आयोगासमोर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यात आपलं लग्न झालं असल्याचं नमूद केलं. पहिल्यांदाच जशोदाबेन आपली पत्नी असल्याचं मोदींनी सांगितलंय. त्यांच्या या माहितीनंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून टिका केलीय. दिग्विजय सिंह म्हणाले, की "मोदींच्या या कबुलीनंतर देशातील महिला काय मोदींवर विश्वास ठेवू शकतील".
Apr 10, 2014, 12:26 PM ISTगुजरातच्या वडोदऱ्यातून मोदींचा अर्ज दाखल
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Apr 9, 2014, 02:12 PM ISTमोदींच्या उमेदवारी अर्जावर `चहावाल्याची` सही
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Apr 9, 2014, 10:04 AM IST‘अश्लील’ मल्लिकाविरोधात वॉरंट!
वडोदराच्या एका स्थानिक न्यायालयानं बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्यावर ‘अश्लीलता’ पसरवण्याचा ठपका ठेवलाय.
Jul 9, 2013, 10:34 AM IST