गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Aug 13, 2020, 03:56 PM IST
मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण ठणठणीत बरे
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात मोठे यश मुंबईत आले आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले आहेत.
Aug 13, 2020, 07:28 AM ISTलॉकडाऊनविरुद्ध प्रकाश आंबेडकर रस्त्यावर, सरकारला १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन
'सक्तीचे लॉकडाऊन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा'
Aug 12, 2020, 08:41 PM ISTवीज बिलं वाढलेली नाही, लोकांचा तसा समज झालाय- उर्जामंत्री
राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत काय म्हणाले...
Aug 11, 2020, 04:11 PM IST
लॉकडाऊन दरम्यान या ८ सेलिब्रिटी अडकल्या विवाहबंधनात
Aug 11, 2020, 11:07 AM ISTलातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार
कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे.
Aug 11, 2020, 07:21 AM IST...म्हणून अनेकजण सोडतायत अमेरिकेचं नागरिकत्व
एकिकडे कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच ...
Aug 10, 2020, 08:00 PM ISTभारतातील सेंद्रिय उत्पादनांची जगभरात चर्चा; निर्यातीत वाढ
भारताबाहेरील अनेक देशांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी...
Aug 10, 2020, 03:18 PM IST'या' राज्यपालांनी लॉकडाऊनमध्ये लिहिली १३ पुस्तकं
या काळात त्यांनी १३ पुस्तकं लिहून काढलीयत.
Aug 10, 2020, 08:26 AM ISTकोणतेही कागदपत्र जमा न करता मिळणार १० हजार रुपयांचं कर्ज
सरकारने एक योजना सुरु केली आहे...
Aug 9, 2020, 07:56 PM ISTडाळिंबाचे भाव ५ रुपये किलोवर, लॉकडाऊनचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका
लॉकडाऊन काळात फळं विक्रीसाठी तयार असूनही मालाची वाहतूक बंद असल्याने झाडांना लगडलेले डाळिंब गळून पडले आहेत.
Aug 9, 2020, 07:03 PM ISTमीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण
मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Aug 7, 2020, 07:57 AM ISTगृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले.
Aug 6, 2020, 12:08 PM ISTराज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली.
Aug 6, 2020, 08:12 AM ISTGaneshotsav 2020 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर
परिवहन मंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा
Aug 4, 2020, 03:59 PM IST