लॉकडाऊन

मुंबई पोलीस आता अधिक गतिमान - गृहमंत्री अनिल देशमुख

पोलीस विभागासाठी उपयुक्त अशा  'सेगवे'चे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) उद्घाटन गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले.  

Jun 12, 2020, 12:26 PM IST

कोरोनाचे भयावह संकट ! पंजाबमध्ये पुन्हा लॉकडाऊन, या आहेत अटी

पंजाबमधील  (Punjab) कोरोना विषाणूचा (Coronavirus)वाढता प्रादुर्भाव आणि संकट पाहून सरकारने कडक पाऊल उचलले आहे.  

Jun 12, 2020, 09:58 AM IST

लॉकडाऊन : उपासमारीमुळे सलून व्यावसायिकाचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न

  सलून व्यावसायिकाने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला. 

Jun 12, 2020, 09:20 AM IST

जळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातांसह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित

 जळगावमध्ये कोरोना बाधित‌ महिला मृत्यूप्रकरणी अधिष्ठाता तसेच इतरांना निलंबित करण्यात आले आहे. 

Jun 12, 2020, 08:30 AM IST

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबईमध्ये आणखी ५०० आयसीयू बेड्स

 संभाव्य धोका लक्षात घेऊन नव्याने मुंबईत आणखी ५०० आयसीयू बेड्स आठवडाभरात उलब्ध करण्यात येणार आहेत.  

Jun 12, 2020, 06:26 AM IST

दिल्लीतही पुन्हा लॉकडाऊन करणार?

मुख्यमंत्री केजरीवाल यांची अमित शाह यांच्याशी चर्चा

Jun 11, 2020, 04:43 PM IST

महानायकाने मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी केली विमानाची व्यवस्था

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

 

Jun 11, 2020, 02:58 PM IST

मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेडची माहिती मिळणार, डॅश बोर्ड तयार

आजपासून मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेड उपलब्ध संदर्भात डॅश बोर्ड तयार केला आहे.  

Jun 11, 2020, 11:06 AM IST

कोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल

 मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.  

Jun 11, 2020, 08:46 AM IST

राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ४४ हजार ५१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले

महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४०४१ पर्यंत वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४३८ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.  

Jun 11, 2020, 06:19 AM IST

मुंबई 'अनलॉक'च्या दिशेने, पण ५० लाख लोकं कंटेनमेंट झोनमध्येच

मुंबईतील ५० लाख लोकसंख्या अजूनही कंटेनमेंट झोन आणि सिल केलेल्या इमारतींमध्ये बंदिस्त...

Jun 10, 2020, 07:59 PM IST