लॉकडाऊन

ताजमहाल, लालकिल्ला पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता

ताजमहाल आणि लाल किल्ल्यासह इतरही स्मारकं खुली करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. 

Jul 3, 2020, 08:55 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन

लॉकडाऊन संपलेला असला तरी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 3, 2020, 06:30 AM IST

लॉकडाऊन: कल्याण डोंबिवलीत पहिल्याच दिवशी 550 वाहनांवर कारवाई

कल्याण-़डोंबिवलीत आज सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

Jul 2, 2020, 08:42 PM IST

भारत-चीन तणाव ते कोरोना लॉकडाऊन, उदयनराजेंच्या तोंडाचा दांडपट्टा

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या तोंडाचा दांडपट्टा सुरूच ठेवला आहे.

Jul 2, 2020, 06:26 PM IST

प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र, रुग्ण नातेवाईकांसाठी सीसीटीव्ही - राजेश टोपे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे.आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत. 

Jul 2, 2020, 02:22 PM IST
 Navi Mumbai Mahapalika Plans To Again Lockdown For Rising Corona Patients PT2M21S

नवी मुंबई । पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन

Navi Mumbai Mahapalika Plans To Again Lockdown For Rising Corona Patients

Jul 2, 2020, 12:20 PM IST
7 Days Lockdown In Beed City From Today PT43S

बीड । शहरात आजपासून सात दिवस लॉकडाऊन

7 Days Lockdown In Beed City From Today

Jul 2, 2020, 12:15 PM IST
Ratnagiri Superintendent Of Police Infected With Corona PT33S

रत्नागिरी । पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

Ratnagiri Superintendent Of Police Infected With Corona

Jul 2, 2020, 11:55 AM IST

लॉकडाऊन : बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन, जीईएम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर

कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता.  

Jul 2, 2020, 07:16 AM IST

'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'ठाकरे सरकार'वर निशाणा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत.

Jul 1, 2020, 04:04 PM IST

उद्यापासून लॉकडाऊन असल्याने कल्याण-डोंबिवलीत खरेदीसाठी लोकांची गर्दी

लॉकडाऊनच्या आधी खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी

Jul 1, 2020, 03:55 PM IST