लॉकडाउन

Sangli 23 Coronavirus Patient Found New At 07 PM. PT2M37S

सांगली | एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण

सांगलीत एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण

Mar 27, 2020, 10:05 PM IST
 1 Coronavirus Patient Found In Gondia PT41S

गोंदिया । कोरोनाचा एक रुग्ण

गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचा रुग्ण आढळून आलाय. गोंदियातील २३ वर्षींच्या तरुणाला कोरनाची लागण झाली आहे. हा रुग्ण नातेवाईक आणि छत्तीसगड राज्यातील त्याच्या मित्रांसोबत थायलंडला फिरायला गेला होता.१७ मार्चला तो गोंदियात परतला. मात्र त्याला कोरोनाची कोणतिही लक्षणं आढळून आली नाहीत

Mar 27, 2020, 10:00 PM IST
Mumbai,Dadar Vegetable Market Close Coronavirus. PT51S

मुंबई । गर्दी होत असल्याने दादर भाजी मार्केट बंद

मुंबईत गर्दी होत असल्याने दादर भाजी मार्केट बंद

Mar 27, 2020, 09:55 PM IST
Vasai Police Action Against Online Wine Shop In Lockdown Situation PT2M14S

मुंबई । वसईत इन्स्टावर वाईन विक्री, दुकान मालकावर कारवाई

कोरोनाचे सावट असताना संचारबंदी लागू आहे. असे असताना वसईत सोशल मीडियावरुन दारु विक्री करण्यात आली

Mar 27, 2020, 09:50 PM IST
 Baramati Attack On Police By Home Quaratine People PT1M55S

बारामती । होम क्वारंटाईन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला, १४ जण ताब्यात

पोलीस पथकावर बारामती शहरातील काही जणांनी जोरदार हल्ला चढवला. होम क्वारंटाईन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. हल्ला करणारे १४ जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी झाले आहेत.

Mar 27, 2020, 09:45 PM IST

मोठी बातमी । बारामतीत होम क्वारंटाईन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला, १४ जण ताब्यात

कोरोनाचे संकट असल्याने संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे.  

Mar 27, 2020, 08:28 PM IST

कोरोना - संचारबंदी : रत्नागिरीतील ३४ खलाशांवर गुन्हे दाखल

 दोन बोटींमधून या ३४ मच्छिमारांनी रत्नागिरी गाठली.

Mar 27, 2020, 07:56 PM IST

कोरोनामुळे दिल्लीच्या सीमा बंद, अनेक कामगार अडकलेत

कोरोनामुळे दिल्लीच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेक कामगार अडकून पडले आहेत. 

Mar 27, 2020, 07:24 PM IST

चिंता वाढली : मुंबईत कोरोनाचे ५ नवे तर राज्यात १५३ रुग्ण

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १५३ वर पोहोचली आहे. 

Mar 27, 2020, 07:08 PM IST

‘त्या’ १५ लाख प्रवाशांवर लक्ष, काय आहे कोरोना विरोधी लढाईत मोठा धोका?

 गेल्या दोन महिन्यांत देशात परदेशातून आलेले सुमारे १५ लाख प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना.

Mar 27, 2020, 05:04 PM IST

कोरोनाचे संकट : सांगलीत एकाच कुटुंबातील २३ कोरोनाचे रुग्ण

कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेत. इस्लामपुरातील तब्बल २३ जणांना कोरोनाची बाधा झालीय. 

Mar 27, 2020, 04:47 PM IST

चांगली बातमी । पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधित तीन रुग्ण ठणठणीत

पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीला कोरोना बाधित झालेल्या तीन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. 

Mar 27, 2020, 04:38 PM IST

लॉकडाऊन : अमरावतीत २५ कुटुंबीयांना कोरोनाची नव्हे भुकेची चिंता

राज्यात कोरोना संकटाचे ढग गडद होत आहेत. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. 

Mar 27, 2020, 04:04 PM IST

लॉकडाऊन : लोकांसमोर कोणत्या अडचणी?

 लॉकडाऊनमध्ये घरातच असलेले नागरिक आणि हातावर पोट असलेले कष्टकरी यांच्या अडचणी दूर करण्याचं आव्हानही आहे.  

Mar 26, 2020, 04:46 PM IST

रुग्णांवर उपचार करायला नकार दिला तर परवाना रद्द करणार - आरोग्य राज्यमंत्री

 खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास परवाना रद्द होईल.

Mar 25, 2020, 11:01 PM IST