`मेरे पिया गये रंगून`-२

प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हिंदी सिनेमातील `मेरे पिया गये रंगून` आणि `कजरा मुहब्बत वाला` यांसारख्या गाजलेल्या गाण्यांना स्वरबद्ध करणा-या प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे मुंबईत निधन झाले.

`मेरे पिया गये रंगून`-१

प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हिंदी सिनेमातील `मेरे पिया गये रंगून` आणि `कजरा मुहब्बत वाला` यांसारख्या गाजलेल्या गाण्यांना स्वरबद्ध करणा-या प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे मुंबईत निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या.

चीनने जिद्दीतून घडवली जलक्रांती भाग ३

पाच वर्षांपूर्वी चीनने जिद्दीतून जलक्रांती घडवली. आता महाराष्ट्र घेईल का यातून धडा...

चीनने जिद्दीतून घडवली जलक्रांती भाग २

पाच वर्षांपूर्वी चीनने जिद्दीतून जलक्रांती घडवली. आता महाराष्ट्र घेईल का यातून धडा...

चीनने जिद्दीतून घडवली जलक्रांती भाग १

पाच वर्षांपूर्वी चीनने जिद्दीतून जलक्रांती घडवली. आता महाराष्ट्र घेईल का यातून धडा...

गोड शीतपेयाची कटू कहाणी भाग ३

आला उन्हाळा तब्येत सांभाळा.... गोड शीतपेयाची कटू कहाणी समोर येते.... झी २४ तास दाखविणार ती कटू कहाणी या स्पेशल रिपोर्टमधून...

गोड शीतपेयाची कटू कहाणी भाग २

आला उन्हाळा तब्येत सांभाळा.... गोड शीतपेयाची कटू कहाणी समोर येते.... झी २४ तास दाखविणार ती कटू कहाणी या स्पेशल रिपोर्टमधून...

गोड शीतपेयाची कटू कहाणी भाग १

आला उन्हाळा तब्येत सांभाळा.... गोड शीतपेयाची कटू कहाणी समोर येते.... झी २४ तास दाखविणार ती कटू कहाणी या स्पेशल रिपोर्टमधून...

प्राईम वॉच (भाग ३) - हरवतं बालपण !

पहा आपल्या मुलाचं बालपण हरवतंय तरी कसं...

प्राईम वॉच (भाग २) - हरवतं बालपण !

पहा आपल्या मुलाचं बालपण हरवतंय तरी कसं...