रोखठोक: टोल, टोला, टोलवाटोलवी... (भाग-१) रोखठोक - महाराष्ट्र 'आप'ला मानणार का ? -१

आम आदमी पक्षानं पदार्पणातच राजकारणात मिळावलेलं यश इतर पक्षांना मात्र तापदायक ठरतंय ... आपच यश महाराष्ट्रात करिष्मा दाखवणार का ? आप आणि इतर पक्षांपुढे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आहेत आव्हानं ? फायदा कुणाला, तोटा कुणाला ? या सर्वात सामान्य माणसाला खरंच फायदा होणार ? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया, ' महाराष्ट्र 'आप'ला मानणार का ?' या खास कार्यक्रमात, आज रात्री नऊ वाजता.
For more info log on to www.24taas.com

Like us on https://www.facebook.com/Zee24Taas

रोखठोक - मोदी विरूद्ध राज, भाग -२ रोखठोक - मोदी विरूद्ध राज, भाग -१ रोखठोक : प्रियंका गांधी... नई रोशनी ?- भाग २

लोकसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधीना राजकारणात सक्रिय का व्हावं लागतंय ? राहुल गांधींचा इफ्केट कमी पडलाय की काय म्हणून प्रियांका गांधी मैदानात उतरल्यात का ? प्रियांका गांधी फक्त प्रचार करणार की निवडणुक लढवणार ? प्रियांकाच्या सक्रिय होण्यामुळे काँग्रेसला फायदा होणार ? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया, 'प्रियांका गांधी... नई रोशनी ?' या खास कार्यक्रमात,
For more info log on to www.24taas.com

Like us on https://www.facebook.com/Zee24Taas

रोखठोक : प्रियंका गांधी... नई रोशनी ?- भाग १

लोकसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधीना राजकारणात सक्रिय का व्हावं लागतंय ? राहुल गांधींचा इफ्केट कमी पडलाय की काय म्हणून प्रियांका गांधी मैदानात उतरल्यात का ? प्रियांका गांधी फक्त प्रचार करणार की निवडणुक लढवणार ? प्रियांकाच्या सक्रिय होण्यामुळे काँग्रेसला फायदा होणार ? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया, 'प्रियांका गांधी... नई रोशनी ?' या खास कार्यक्रमात,
For more info log on to www.24taas.com

Like us on https://www.facebook.com/Zee24Taas

रोखठोक -रणसंग्राम - ४

रोखठोक -रणसंग्राम - ४

रोखठोक -रणसंग्राम - ३

रोखठोक -रणसंग्राम - ३

रोखठोक -रणसंग्राम - २

६० दिवसांत सुरू होणार लोकसभा निवडणुकीचा फिव्हर...
कोण किती हवेत? किती जमिनीवर?
आम आमदमीचा राज्यात किती प्रभाव पडणार?
मनसे फॅक्टर काय करिष्मा करणार?
कोण मारणार बाजी? कुणाची होणार फजिती?
काय आहे महाराष्ट्राचं आजचं चित्र?
पाहा रणसंग्राम...
For more info log on to www.24taas.com

Like us on https://www.facebook.com/Zee24Taas

Follow us on https://twitter.com/zee24taasnews

रोखठोक - रणसंग्राम - १