कर्जमाफीचा घोटाळा-३

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

कर्जमाफीचा घोटाळा-२

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

कर्जमाफीचा घोटाळा-१

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

प्राईम वॉच - रहस्य बारच्या तळघराचं ! (भाग ३)

पहा डान्सबारच्या तळघराची ही इनसाईड स्टोरी....

प्राईम वॉच - रहस्य बारच्या तळघराचं ! (भाग २)

चोरी-छुपे चालविले जातायेत... डान्सबार

प्राईम वॉच - रहस्य बारच्या तळघराचं ! (भाग १)

डान्सबारवर कधी लागणार लगाम?

`बॅनर`जींना चाप!-३

सगळीकडं पसरलंय बेकायदा होर्डिंग्जचं लोण ! राजकारण्यांसाठी होर्डिंग बनलंय प्रसिद्धीचं अस्त्र !
होर्डिंग्जमुळे बिघडतंय शहरांचं सौंदर्य ! आता कोर्टाने दिलाय बेकायदा होर्डिंग्जला दणका !

`बॅनर`जींना चाप!-२

`बॅनर`जींना चाप!-१

अलिक़डच्या काळात रस्ते आणि बेकायदा होर्डिंग्ज हे जणू समिकरणचं बनलं होतं....अशा होर्डिंगविरोधात तक्रारी आल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून किरकोळ कारवाई केली जात असे..

कॅन्सरची आईस कँडी-३

आला उन्हाळा,मुलांना सांभाळा ! आईस कँडीची मुलांना भुरळ ! लहान मुलांना ठेवा आईस कँडीपासून दूर ! आईस कँडीमुळे होऊ शकतो कॅन्सर !