रेमो डिसोझा

रेमो डिसोझाच्या बायकोची भावनिक पोस्ट, सलमान खानचे मानले आभार

इस्टांग्राम पोस्ट लिहून तिने सलमानला थॅंक्स म्हटलंय.

Dec 27, 2020, 03:53 PM IST

रेमोचा ABCD सिनेमा येतोय...

फालतू सिनेमाच्या यशानंतर आता रेमो डिसुझा ABCD सिनेमा घेऊन येतो आहे. रेमोने दिग्दर्शित केलेला हा दुसरा सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा चर्चेत ठेवण्यासाठी रेमो प्रमोशनचे वेगवेगळे फंडे आत्तापासूनच वापरताना दिसतो.

Jun 5, 2012, 04:02 PM IST