रिझर्व्ह बँक

दहा रुपयांच्या खोट्या नाण्याची अफवाच - आरबीआय

दहा रुपयांचे खोटे नाणे बाजारात आल्याचं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल.., मात्र, या साऱ्या अफवा असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.

Nov 21, 2016, 02:26 PM IST

राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध उठवले

राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध उठवले 

Oct 27, 2016, 08:32 PM IST

रिझर्व्ह बँकेने 16 वर्षांनंतर राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध उठवले

तब्बल 16 वर्षांनंतर अखेर राज्य सहकारी बँकेला दिलासा मिळाला. रिझर्व्ह बँकेने 1996 सालापासून घातलेले निर्बंध अखेर उठवले आहेत. बँकेच्या नव्या सात शाखांनाही परवानगी मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या अटी पूर्ण केल्यामुळे अखेर हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. 

Oct 27, 2016, 07:26 PM IST

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली ०.२५ टक्क्यांची कपात

रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गुडन्यूज दिली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Oct 4, 2016, 03:25 PM IST

रिझर्व्ह बँक गृहकर्जदारांना आज दिलासा देणार का?

सणासुदीच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल आज गृहकर्जदारांना दिलासा देतात का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे.

Oct 4, 2016, 09:03 AM IST

आधार कार्ड संबंधी रिझर्व्ह बँकेचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार आता आपला आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडणे अनिवार्य असणार नाही.

Jan 15, 2016, 01:57 PM IST

क्रेडिट पॉलिसी जाहीर, तुमच्या व्याज दरांत कपातीची शक्यता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या व्याज दरांत 0.25 टक्के घट केलीय. त्यामुळे आता रेपो रेट 7.50 वरून 7.25 टक्क्यांवर पोहचलाय. 

Jun 2, 2015, 11:39 AM IST

लक्ष द्या: दुसऱ्या बँकेच्या ATMमधून दोन वेळा पैसे काढता येणार

सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता शहरी भागात दुसऱ्या बँकेच्या ATMमधून महिन्याला फक्त दोन वेळा फुकटात पैसे काढता येणार आहेत. पहिले महिन्याला पाच वेळा फ्रीमध्ये कोणत्याही बँकेच्या एटीएमधून पैसे काढता येत होते. सहाव्या व्यवहारापासून (ट्रान्झॅक्शन) ग्राहकाला सेवा शुल्क द्यावे लागत होते.

Aug 2, 2014, 05:44 PM IST