आघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.
Jan 28, 2012, 05:04 PM IST...आणि अजित पवार भडकले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची चांगलीच कानउघडणी केलीये. राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या सदस्यांनी आणि नेत्यांनी आपल्या समर्थक आणि नातेवाईकांच्या तिकीटासाठी फिल्डिंग लावल्यानं अजित पवार नाराज झालेत.
Jan 25, 2012, 09:00 AM ISTनाराजी, बंड आणि तोडफोड
महापालिका निवडणुकांचे वारे जोराने वाहायला सुरुवात झालीय. आघाडी आणि युतीच्या बोलणी झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आता अनेकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.
Jan 13, 2012, 05:07 PM ISTआघाडीचा निर्णय लांबणीवर
संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच सोमवारी आघाडीचा निर्णय घेण्यावर एकमत झालं आहे.
Jan 8, 2012, 12:13 AM ISTराष्ट्रवादी उपाध्यक्षाच्या हद्दपारीचे आदेश
जळगावमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उपाध्यक्ष अनिल चौधरीला पोलिसांनी हद्दपारीचे आदेश दिलेत.
Dec 7, 2011, 05:44 AM ISTअजित दादांना आव्हान हर्षवर्धन पाटलांचे
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसनं पिंपरी चिंचवडची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर टाकली आहे. तर राष्ट्रवादीच्या अजिदादांकडं पिंपरी चिंचवडचं पालकत्व आहे.
Dec 5, 2011, 08:53 AM ISTमुंबईत अण्णांच्या पुतळ्याचं दहन
दादरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या पुतळ्याचं दहन केलं. शरद पवारांवरच्या हल्ल्याचा कालपासूनच राज्यभरात निषेध केला जातोय.
Nov 25, 2011, 09:06 AM ISTराहुल वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज
उत्तर प्रदेशातल्या लोकांनी महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Nov 15, 2011, 09:08 AM ISTराष्ट्रवादीचा काँग्रेसवर दबाव
मुंबई महापालिकेत आघाडी करायची की नाही याचा निर्णय १५ दिवसांत घ्या अन्यथा राष्ट्रवादीची सर्व २२७ जागा लढण्याची तयारी आहे असं सांगत राष्ट्रवादीनं काँग्रेसवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे.
Nov 10, 2011, 10:21 AM ISTराष्ट्रवादीची वेगळ्या चुलीची भाषा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. ज्या ठिकाणी पक्ष मजबूत आहे. त्याठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Nov 8, 2011, 07:22 AM ISTकाँग्रेसपुढे अजितदादांचं 'लोडशेडींग'
काँग्रेसच्या टीकेला दिवाळीनंतर उत्तर देऊ असं म्हणणा-या अजितदादांनी आता काँग्रेसशी एकतर्फी शस्त्रसंधी केलीये. राज्यासमोर अनेक प्रश्न महत्वाचे आहेत असं सांगून अजित पवारांनी आपल्यावरील टीकेला उत्तर देण्याचं टाळलं आहे.
Oct 30, 2011, 09:13 AM ISTठाण्यामध्ये 'पवार'फुल दौरा
आगामी निवडणुकांच्या तयारीला लावण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे येत्या शुक्रवारी ठाणे शहरात दिवसभर कार्यर्कत्यांशी संवाद साधणार आहेत. शांग्रीला रिसॉर्टमध्ये पवार ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतील.
Oct 2, 2011, 01:57 PM IST