राधे मॉंच्या दर्शनासाठी पोलिसांचे ठाण्यात लोटांगण
राधे मॉंच्या दर्शनासाठी पोलीस ठाण्याचे लोटांगण घातल्याचे दिसून आले. पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत चक्क राधे मॉं बसल्याचे पाहायला मिळाले. तर काही पोलिसांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात.
Oct 5, 2017, 12:14 PM IST