धारावीत २ दिवसात १२७ रुग्ण, राज्यात बळींची संख्या ५०० पार
. राज्यातील एकूण रूग्ण संख्या १२,२९६ तर एकूण मृत्यू संख्या ५२१ वर
May 2, 2020, 08:51 PM ISTठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व नागरिकांवर मोफत उपचार
कोरोना रुग्णांकडून अवाजवी दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप
May 2, 2020, 05:51 PM ISTLockdown : विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा संवाद साधणार पंतप्रधान मोदी
पुन्हा एकदा कोरोना आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन ही अतिशय महत्त्वाची अशी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
Apr 27, 2020, 08:12 AM ISTकोरोनाच्या लढाईला यश, ही ९ राज्य संक्रमण मुक्त
कोरोना व्हायरसच्या लढाईमध्ये भारताला मोठं यश मिळालं आहे.
Apr 26, 2020, 11:37 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी टास्क फोर्स, आर्थिक संकटासाठी दोन टीम, मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
Apr 14, 2020, 09:05 PM ISTमोदींपासून राजपर्यंत सगळे सोबत, राजकारण करू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
Apr 14, 2020, 08:07 PM ISTआर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु
समिती ३० एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार
Apr 14, 2020, 01:15 PM ISTमहाराष्ट्रासहीत 'या' राज्यांनीही वाढवला 'लॉकडाऊन'
ओडीसा, पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रात आता लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढणार
Apr 11, 2020, 08:28 PM ISTमुंबई | राज्यात एका रात्रीत ९२ रूग्ण वाढले
मुंबई | राज्यात एका रात्रीत ९२ रूग्ण वाढले
Apr 11, 2020, 02:10 PM IST'या' सहा राज्यांमध्ये आहेत कोरोनाचे देशातील ६१ टक्के रुग्ण
सध्या भारताची परिस्थिती पाहिली तर...
Apr 10, 2020, 04:15 PM ISTगर्दीच्या ठिकणी अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल लावणार- उदय सामंत
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीनी पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे.
Apr 8, 2020, 03:28 PM IST१७ राज्यांमध्ये १०२३ कोरोनाग्रस्त मरकजशी संबंधित - केंद्रीय आरोग्य विभाग
२४ तासांत १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य विभागाची माहिती
Apr 4, 2020, 04:52 PM ISTcoronavirus: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पंतप्रधान मोदींकडून परिस्थितीचा आढावा
अमित शाह आणि राजनाथ सिंह यांचीही या व्हि़डिओ कॉन्फरन्स बैठकीला उपस्थिती
Apr 2, 2020, 01:46 PM ISTराज्यात कोरोनामुळं ७ वा मृत्यू, केईएममध्ये महिलेचा मृत्यू
मुंबईच्या केईएम रूग्णालयात ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झालायं
Mar 29, 2020, 01:56 PM IST