रत्नागिरी । राज्यातील पर्सेसिन मासेमारीला सरकारकडून बंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 08:18 PM ISTचंद्रपूर । सरकारच्या शाळा बंद निर्णयाविरोधात पालकांकडून निदर्शने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:29 PM ISTकोल्हापूर । साखर कारखानदारांना मदत करण्याचं आश्वासन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:25 PM ISTजळगाव । राज्य सरकारच्या शिक्षण धोरणावर अजित पवारांची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:22 PM ISTजळगाव । ‘मर्जीतील अधिका-यांना वेगळा न्याय का?’ - अजित पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:16 PM ISTसरकारकडून शिक्षणाचा बाजार, अजित पवारांची जळजळीत टीका
राज्य सरकार संस्थाचालकांना दरोडेखोर तर शिक्षकाला चोर समजून वागवणूक देतंय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगावात सरकारवर केलीय.
Dec 29, 2017, 02:27 PM IST`टोलनाक्यांशिवाय समृद्धी महामार्गावर प्रवास नाहीच'
समृद्धी महामार्ग प्रकरणी नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. तर आता समृद्धी महामार्गावर टोल नाके असणार अशी माहिती समोर आली आहे.
Dec 27, 2017, 05:36 PM ISTटोलनाक्यांशिवाय समृद्धी महामार्गावर प्रवास नाहीच - एकनाथ शिंदे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 05:27 PM ISTनागपूर । स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक मंजूर, कॉर्पोरेट कंपन्या सुरू करणार शाळा
Dec 20, 2017, 09:12 PM ISTराज्यभरातील २०११ पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण मिळणार
२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण मिळण्याचे महत्त्वपूर्ण विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
Dec 20, 2017, 08:17 PM ISTस्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक मंजूर, कॉर्पोरेट कंपन्या सुरू करणार शाळा
स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं असून या कायद्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या राज्यात शाळा सुरू करणार आहेत. `ना नफा ना तोटा' या तत्वावर या शाळा सुरू करण्यात येणार आहे. सीएसआर निधी वापरून कंपन्या शाळा करू शकणार आहेत.
Dec 20, 2017, 07:55 PM IST३१ डिसेंबरपूर्वी राणेंचा राज्य मंत्रिमंडळात समावेश
नारायण राणे यांचा येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना तसं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Dec 20, 2017, 06:16 PM ISTकोळीवाड्यातील रहिवाशांचा विकास प्रकल्पाला तीव्र विरोध
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळी कोळीवाड्याचा विकास करणं राज्य सरकारला कदाचित महागात पडू शकतं. कारण कोळीवाडा ही झोपडपट्टी किंवा गलिच्छ वस्ती नाही तर ते गावठाण आहे, असा त्यात राहणा-या नागरिकांचा दावा आहे.
Dec 20, 2017, 06:04 PM ISTमुंबई । कोळीवाड्यातील रहिवाशांचा विकास प्रकल्पाला तीव्र विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 05:20 PM ISTनागपूर | ओखी चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:54 PM IST