लोकसभा, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरुन झालेल्या गोंधळानंतर लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्यात.
Mar 19, 2018, 01:04 PM ISTजया बच्चन ठरणार सर्वात श्रीमंत खासदार, किती आहे संपत्ती?
उत्तर प्रदेशच्या समाजवादीच्या खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या राज्यसभेत सर्वात श्रीमंत सदस्य ठरणार आहेत.
Mar 13, 2018, 10:22 AM ISTनवी दिल्ली | समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नरेश अगरवाल यांचा भाजपात प्रवेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 12:03 AM ISTरहाटकरांना भाजपची उमेदवारी, बिनविरोधाची शक्यता मावळली
राज्यात सहा जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीतली रंगत वाढलीय.
Mar 12, 2018, 08:29 PM ISTया नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, राज्यसभा तिकीट न मिळाल्यामुळे होते नाराज
समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवारी न मिळालेले नाराज नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Mar 12, 2018, 08:07 PM ISTराज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कुणी कुणी भरले अर्ज?
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.
Mar 12, 2018, 12:58 PM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
राज्यसभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती. त्यावर खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिलीये.
Mar 12, 2018, 10:16 AM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 08:26 AM ISTराज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपचे हे ३ उमेदवार रिंगणात
राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत.
Mar 11, 2018, 11:15 PM ISTकुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे.
Mar 11, 2018, 10:59 PM ISTकाँग्रेसकडून कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी?
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे
Mar 11, 2018, 09:21 PM ISTनारायण राणे सोमवारी राज्यसभा उमेदवारी अर्ज भरणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 11, 2018, 09:00 PM ISTमुरलीधरन राज्यसभेवर, भाजपची महाराष्ट्रातून उमेदवारी
राज्यसभेसाठी भाजपनं मुरलीधरन यांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 11, 2018, 06:08 PM ISTराज्यसभेच्या निवडणुकीसाठी ओवैसींचा या पक्षाला पाठिंबा
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी आज तेलंगणातील राज्यसभेच्या 3 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
Mar 10, 2018, 10:43 PM ISTनारायण राणे महाराष्ट्रातून भाजपचे राज्यसभा उमेदवार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्विकारली आहे.
Mar 10, 2018, 08:27 PM IST