राजू शेट्टी

तर वेगळी भूमिका घेऊ, राजू शेट्टींचा भाजपला इशारा

भाजपनं सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठींबा घेणं मान्य नसून तसं झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी भूमिका घेईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Jan 29, 2017, 07:14 PM IST

वेळ पडली तर काँग्रेस आणि इतर स्थानिक आघाड्यांन सोबत लढू - राजू शेट्टी

 मी भाजपवर नाराज आहे असं म्हणण्या पेक्षा मी कोणत्याचं पक्षाच्या कारभारावर खुष नाही. आम्ही एका विशिष्ट हेतूने राजकारण करत आहे. पण लोकांची रस्त्यांवर असताना एक भाषा असते आणि  सत्तेत गेल्यावर एक भाषा हे मला पटत नाही आणि लोकांनाही आवडत नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीन निवडणुकीत उतरेल.

Jan 17, 2017, 09:30 AM IST

'सत्तेत पोहोचण्यासाठी घेतलेली मदत विसरू नका'

सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांची मदत झालेली होती हे विसरु नका अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे.

Dec 24, 2016, 07:40 PM IST

'छत्रपती शिवाजी महाराज भाजपची मालमत्ता नाही'

शिवस्मारकाच्या भूमीपूजनावरून भाजपचा आणखी एक मित्र पक्ष नाराज झाला आहे.

Dec 23, 2016, 06:31 PM IST

अखेर, ऊस झाला गोड!

ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलंय.

Nov 2, 2016, 06:20 PM IST

ऊसदरासाठीची पहिली बैठक निष्फळ, संघर्ष पुन्हा अटळ?

कोल्हापुरात ऊस दरासाठी बोलवली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे.

Oct 30, 2016, 09:16 PM IST

ऊसाला ३२०० रूपये भाव द्या - खासदार शेट्टी

ऊसाला पहिली उचल 3,200 रुपये मिळालीच पाहीजे अन्यथा साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना दिलाय.. यंदा एफआरपीवर समाधान मानणार नाही असंही शेट्टी म्हणालेत.

Oct 25, 2016, 07:28 PM IST

सरकारचा निर्णय मूर्खपणाचा - राजू शेट्टी

सरकारचा निर्णय मूर्खपणाचा - राजू शेट्टी 

Oct 5, 2016, 08:32 PM IST

शेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल

शेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल

Jul 13, 2016, 02:52 PM IST