राजनाथ सिंह

राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार

राजनाथ सिंह मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाहीत. विश्वसनीय सूत्रांनी झी मीडियाला ही माहिती दिलीय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याची चाचपणी सध्या सुरु आहे.

Mar 13, 2017, 02:41 PM IST

व्हिडिओ : जवानाच्या व्यथेची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

अकरा अकरा तास बर्फाळ प्रदेशात 'स्टॅन्डींग ड्युटी' करणाऱ्या एका बीएसएफ जवानानं आपली व्यथा सोशळ मीडियातून समोर मांडली... आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत. खुद्द गृहमंत्री राजनाथ सिंग यांनाही या व्हिडिओची दखल घ्यावी लागलीय. 

Jan 10, 2017, 08:14 AM IST

वारंवार कुरापती काढणाऱ्या पाकला राजनाथ सिंहांनी सुनावले

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक शब्दात सुनावलेय.

Dec 11, 2016, 03:01 PM IST

देशाची मान झुकू नाही देणार - गृहमंत्री राजनाथ सिंह

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सुरु असलेल्या फायरिंगवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, मी देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपली सेना आणि जवान पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर देत आहेत. आपण दिवाळी साजरी करतोय कारण जवान सीमेवर रक्षा करतोय. आपल्या जवानांवर विश्वास ठेवा. 

Oct 29, 2016, 12:51 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'च्या रिलीजचा वाद दिल्ली दरबारी

'ऐ दिल है मुश्किलच्या रिलीज वरून निर्माण झालेला वाद आज दिल्ली दरबारी पोहचलाय. 

Oct 20, 2016, 02:47 PM IST

राजनाथ सिंह यांचं पाकिस्तानला कडक उत्तर

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारील देश पाकिस्तानला एक प्रस्ताव पाठवला आहे. राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'जर पाकिस्तानची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्या देशातील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी त्यांना मदत करु शकतो. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही पाकिस्तानी सेना आणि लोकांच्या विरोधात नाही आहोत.'

Oct 17, 2016, 06:07 PM IST

भारताला छेडण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही - राजनाथ सिंह

दसऱ्याच्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही काही दिवसांमध्ये आमची ताकद दाखवली आहे. आम्ही जगाला सांगितलं आहे की आम्ही एक मजबूत देश आहे.'

Oct 11, 2016, 04:35 PM IST

...तर प्रत्युत्तर देताना गोळ्या मोजणार नाही - राजनाथ सिंह

सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या दिशेने घुसखोरी मात्र थांबत नाहीये. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. 

Oct 9, 2016, 10:59 AM IST

राजनाथ सिंह यांनी केली अजित डोवाल यांच्यासोबत बातचित

कश्मीरमधील बारामूलामध्ये ४६ राष्ट्रीय रायफल कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए अजीत डोवाल यांच्यासोबत चर्चा केली आहे. बारामुला येथील परिस्थितीबद्दल त्यांनी आढावा घेतला आहे. राजनाथ सिंह यांनी हल्ल्यात शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे.

Oct 3, 2016, 10:35 AM IST

गृहमंत्री राजनाथ सिंह लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर

गृहमंत्री राजनाथ सिंह आज दोन दिवसांच्या लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध वर्गातील लोकांशी चर्चा करणार आहेत. राजनाथ सिंह आज लेह आणि 4 ऑक्टोबरला कारगिलचा दौरा करणार आहे.

Oct 3, 2016, 10:05 AM IST

भारतीय जवानांचे हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याला आठवडाही होत नाही तोच दहशतवाद्यांनी बारामुल्लामध्ये पुन्हा भारतीय लष्करावर आत्मघाती हल्ला केलाय. 

Oct 3, 2016, 07:24 AM IST

राजनाथ सिंह भडकले, दिली भारत विरोधींना तंबी

भारताच्या भूमीवर भारताविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिला. काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा थेट आरोपही सिंह यांनी केला. 

Aug 10, 2016, 07:59 PM IST