राजकीय बातम्या

Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."

Devendra Fadanvis On Chandrakant Patil:  चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Dec 10, 2022, 08:09 PM IST

आताची मोठी बातमी! पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, फुले-आंबेडकर वक्तव्याचा वाद

 चंद्रकांत पाटील आज पिंपरीत (Pimpri) आले असतान काही जणांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली

Dec 10, 2022, 06:25 PM IST

'देशद्रोह्यांनो पाकिस्तानमध्ये जाऊन...', फवाद खानच्या चित्रपटावरून अमेय खोपकर यांची संतप्त प्रतिक्रिया

Ameya Khopkar यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 9, 2022, 06:12 PM IST

MSRTC Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठी बातमी

MSRTC Employees Salary : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) थकीत पगारासाठी 200 कोटी रुपये मंजूर केले आहेत.  

Dec 9, 2022, 03:01 PM IST

महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर हल्लाबोल!

महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

Dec 8, 2022, 05:52 PM IST

उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; बेहिशेबी मालमत्तेबाबत मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुबियांच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे

Dec 8, 2022, 04:32 PM IST

Devendra Fadnavis : "27 वर्ष राज्य केल्यानंतरही मतदारांचा..", फडणवीस काय म्हणाले?

भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत )Devendra Fadnavis On Bjp Win) विक्रमी विजय मिळवला आहे. तसंच पुन्हा एकदा सत्ता काबीज केलीय. 

Dec 8, 2022, 03:53 PM IST

संसदेत शिवरायांचा जयजयकार, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा माईक केला बंद

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे पडसाद संसदेत, डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला मुद्दा, पण त्यांचा माईकच केला बंद

Dec 8, 2022, 03:44 PM IST

Maharashtra Border Dispute: महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत

Maharashtra Karnataka Border Dispute​ : कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता.

 

Dec 7, 2022, 10:04 AM IST

Maharashtra Political : मंत्रिमंडळ विस्तारबाबत मोठी बातमी! गुडघ्याला बांधून बसलेले आमदार बंड पुकारणार?

Maharashtra Politics Latest News : राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार येऊन आता चार महिन्यांहूनही जास्त काळ होऊन गेला आहे. अजून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. अशात नाराज आमदारांनी पुढची रणनिती ठरवल्याची चर्चा आहे. 

 

Dec 6, 2022, 10:41 AM IST

Maharashtra Political : शिंदे - फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका

Maharashtra Politics latest newsशिंदे सरकारबाबत मोठी बातमी. एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा धक्का दिला आहे. 

Dec 3, 2022, 07:43 AM IST

'या' गावात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान घडला धक्कादायक प्रकार

Mahad News: महाडमधील कोळोसे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जादुटोण्याचा वापर करण्याचा प्रकार घडला असून याबाबत ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

Dec 2, 2022, 01:56 PM IST

Sanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत

Maharashtra Political News : संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला. 

Dec 2, 2022, 01:43 PM IST

आंबेगाव खिडकीत बैलगाडी शर्यंतीचा थरार; चार दिवस घुमणार भीर्रर्रर्रर्र चा नाद

Maharashtra News: बैलगाडा (bailgada sharyat) शर्यतीची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या (pune) आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव येथे मुक्तादेवीच्या (muktadevi) यात्रा उत्सव निमित्त चार दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचे (bailgada) आयोजन करण्यात आले आहे. 

Dec 2, 2022, 01:12 PM IST

सीमावाद सोडवण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन तयार; प्रश्न तुमचे उत्तरं मंत्र्यांची

Maharashtra - Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने गुरुवारी जतमधील दुष्काळी भागात पाणी सोडून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचलं. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे तिकुंडे येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला.

Dec 2, 2022, 01:04 PM IST