रंग नवरात्रीचे... पाहा, कोणत्या दिवशी कोणता रंग!
आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होतेय... आज घराघरांत घटस्थापना केली जाईल. सोबतच स्त्रियांसाठी हा सण एक वेगळंच महत्त्व राखतो. कारण, या दिवसापासून सुरू होते रंगांची उधळण... स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात...
Oct 12, 2015, 09:40 PM ISTतुम्हाला कोणता 'हेअर कलर' चांगला दिसेल?
केस रंगवण्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय, आपल्या केसांचं काहीतरी करावं, असं अनेकांना कधीही वाटू शकतं. पण हेअर कलर कसे करावेत हा खरा प्रश्न आहे, कारण अनेक वेळा साजेसा हेअर कलर न केल्याने ते व्यवस्थित दिसतं नाही, आणि पैसे जातात आणि आपलं हसं देखिल होतं, म्हणून पूर्ण केस कलर करावेत, हाय लाईटनिंग करावं असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.
May 5, 2015, 12:43 PM ISTपर्थमध्ये क्रिकेट फॅन्स रंगात निघाले न्हाऊन
पर्थमध्ये क्रिकेट फॅन्स रंगात निघाले न्हाऊन
Mar 6, 2015, 09:45 AM ISTपाहा, महाराष्ट्रभरातील विविध ढंगात रंगलेली होळी!
पाहा, महाराष्ट्रभरातील विविध ढंगात रंगलेली होळी!
Mar 6, 2015, 09:44 AM ISTपाहा, महाराष्ट्रभरातील विविध ढंगात रंगलेली होळी!
'झी २४ तास'च्या प्रेक्षकांना आणि '२४तासडॉटकॉम'च्या वाचकांना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा...
Mar 6, 2015, 08:45 AM ISTया ड्रेसचा रंग तुम्ही ओळखू शकता का?
चित्रात दाखवलेल्या ड्रेसचा रंग कोणता आहे, हे आपण सांगू शकता का? तुम्हाला हा प्रश्न अतिशय वेळ खाऊ वाटत असला, तरी इंटरनेट जगतात, सोशल नेटवर्किंगवर याची चर्चा सुरू आहे.
Mar 1, 2015, 06:50 PM ISTआता सेकंदाला बदलणार कपडेही रंग!
मिनिटा-मिनिटाला आपला रंग बदलणारा सरडा पाहिलाय का हो तुम्ही... नक्कीच पाहिला असेल... पण, याचप्रमाणे तुमचे कपडेही आपला रंग बदलू लागले तर...?
May 14, 2014, 08:33 PM ISTउन्हाळ्यात कशी घ्याल त्वचेची काळजी!
उन्हाळ्यात त्वचा ऊन, धूळ आणि घामामुळे तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरतात. जगात अशी कोणतीच प्रसाधनं नाहीत जी काही तासांत त्वचेचा रंग बदलतील. मात्र काही असे उपाय आहेत त्यांचा नियमित वापर केल्यानं तुमच्या त्वचेचा रंग उजळू शकेल.
Mar 24, 2014, 12:56 PM ISTरंग नवरात्रीचे... पाहा, आजच्या दिवसाचा रंग कोणता!
स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात... प्रत्येक दिवसाचा एक रंग... होय, ना...
Oct 5, 2013, 12:18 AM ISTहोळीच्या रंगापासून बचाव करण्यासाठी काय कराल?
होळी स्पेशलः होळीच्या निमित्ताने तुमच्या त्वेचेची काळजी घेण्यासाठी काही विशेष टिप्स
होळी, रंगाची चौफेर उधळण करणारा सण उद्यावर येऊन ठेपला आहे.परंतु हेच रंग तुमच्या त्वचेची आणि केसांची हानी करु शकतात.आम्ही तुमच्यासाठी काही विशेष टिप्स घेऊन आलोय जेणेकरुन तुमची ही होळी सुरक्षित आणि आनंदात साजरी होईल.
सावधान! फुगे माराल तर रंगाचा बेरंग...
तुम्ही होळी खेळत असाल तर सावधान.... ‘होळी रे होळी... पुरणाची पोळी...’ अशा आरोळ्या देत होळी खेळली जाते. पण हे करीत असताना सावधान राहिले पाहिजे! रंगाचा बेरंग होईल. कारण धावत्या लोकलवर किंवा महिलांवर पाण्याने भरलेले फुगे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या माराल तर तुमची होळी बिन भाड्याच्या खोलीत म्हणजे जेलमध्ये काढावी लागेल.
Mar 25, 2013, 11:28 AM ISTजाणून घ्या रंगांची महती...
रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवत असतात. त्यामुळे जाणून घ्या हे रंग काय परिणाम करतात आपल्यावर.
Jan 3, 2013, 08:23 AM ISTरांगोळीच्या रंगांची शिकवण...
घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.
Nov 2, 2012, 04:50 PM ISTप्रेमाचा रंग अस्तित्वातच नाही
प्रेमाचा आणि त्यातही स्त्रियांचा लाडका रंग म्हणून गुलाबी रंगाला मान्यता आहे.पण, गंमत म्हणजे गुलाबी रंग हा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. नुकताच शास्त्रज्ञांना असा शोध लागला आहे की गुलाबी रंग हा दृष्टीभ्रम आहे.
Mar 10, 2012, 02:05 PM IST