भिवंडीच्या योगींचा ९१ मतांनी पराभव
निजामपूर शहर महापालिका निवडणुकीत भिवंडीचे योगी म्हणून प्रसिद्ध झालेले अंबादास सिंघम यांचा ९१ मतांनी पराभव झाला आहे.
May 26, 2017, 03:01 PM ISTमोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण
देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
May 6, 2017, 02:16 PM ISTतीन तलाख पीडित महिलांसाठी आश्रम उभारण्याचा योगींचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 05:50 PM ISTलखनऊ - तीन तलाखविषयी म्हणाले योगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 04:53 PM ISTमहापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या सुट्या योगींनी केल्या रद्द
आज उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळा कॉलेजना देण्यात येणाऱ्या सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे.
Apr 14, 2017, 02:57 PM ISTयोगींच्या या निर्णयाचं शिया पंथिय मुस्लिमांनी केलं स्वागत
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांविरोधात सुरु केलेल्या मोहिमेचं शिया पंथिय मुस्लिमांनी स्वागत केलं आहे. शिया मुस्लिमांनी उत्तरप्रदेशात शिया गो-रक्षा दलाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर गायींची होणारी कत्तल रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Apr 8, 2017, 11:28 PM ISTमुख्यमंत्री योगींचे मागच्या अखिलेश सरकारवर ७ प्रहार
उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ज्या नेत्यांची सत्ता आली त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नावाने किंवा इतर व्यक्तींच्या नावाने अनेक योजना चालू केल्या. उत्तर प्रदेशमध्ये आता योगी सरकार आल्यानंतर त्याचा प्रभाव मागच्या सरकारच्या योजनांवर होताना दिसतोय.
Apr 1, 2017, 08:43 PM ISTमोहम्मद कैफने योगींवर केलेलं ट्विट आलं चर्चेत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी जोरदार कामाला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यस्था सुधारण्यासाठी काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत.
Mar 26, 2017, 02:08 PM ISTमोदी आणि योगींवर रामगोपाल यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट
सिनेदिग्दर्शक आणि निर्माते रामगोपाल वर्मा आपल्या विधानांमुळे नेहमी वादात अडकता. यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ट्विट केलं आहे. रामगोपाल वर्मा यांनी पंतप्रधान मोदींची तुलना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केली आहे.
Mar 26, 2017, 01:30 PM ISTमुख्यमंत्री झाल्यानंतर योगी पहिल्यांदा गोरखपूरमध्ये जाणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पहिल्यांदा त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. २६ मार्चला गोरखपूरमध्ये योगीराज बाबा गंभीरनाथ यांच्या पुण्यतिथीच्या समारोहात ते सहभागी होणार आहेत. गोरखनाथ मंदिरात सकाळी ११ वाजता हा समारोह सुरु होणार आहे.
Mar 25, 2017, 10:36 AM ISTजेव्हा अचानक कार्यालयाबाहेर झाडू मारु लागले योगींचे हे मंत्री
उत्तर प्रदेशचे नवे मंत्री उपेंद्र तिवारी अचानक चर्चेत आले आहेत. तिवारी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. विधानसभेतील त्यांच्या कार्यालया बाहेर झाडू मारतांना त्यांचा हा व्हि़डिओ व्हायरल होत आहे.
Mar 23, 2017, 02:02 PM ISTमुख्यमंत्री बनताच योगींनी घेतले ५ मोठे निर्णय
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर लोकांसमोर पक्षाचा आणि सरकारचा अजेंडा ठेवला आहे. कमीत कमी दिवसांमध्ये योगी सरकारने जे मोठे निर्णय घेतले आहेत त्यावरुन पुढे काय होणार याचे संकेत मिळू लागले आहेत.
Mar 23, 2017, 01:05 PM ISTमोदींच्या रस्त्यावर योगी, गोरखपूरमध्ये मिनी मुख्यमंत्री कार्यालय
यूपीचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रस्त्यावर चालतांना दिसत आहेत. एकीकडे ते सबका साथ सबका विकासची गोष्ट बोलत आहेत तर दुसरीकडे ते गोरखपूरमध्ये मिनी सीएमओ बनवण्याची तयारी करत आहेत. पण अजून अधिकृतरित्या याची घोषणा झालेली नाही.
Mar 20, 2017, 02:18 PM ISTमुख्यमंत्री बनताच योगींनी केल्या ५ मोठ्या घोषणा
उत्तर प्रदेशात भाजप सरकारकडून लोकांची अपेक्षा फार वाढली आहे. येत्या २ वर्षात योगी कसं काम करतात यावर २ वर्षात येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं भवितव्य ठरणार आहे. निवडणुकीत भाजपने मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सरकार येताच पहिल्या २४ तासात कॅबिनेट बैठकीत हे शेतकरी कर्जमाफी आणि कत्तलखाने बंद करु असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले होते. पण मुख्यमंत्री होताच योगींनी ५ मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Mar 20, 2017, 12:07 PM ISTयोगींना वडिलांनी दिला मोठा सल्ला, कुटुंब झालं भावूक
गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. योगी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. उत्तराखंडमध्ये राहणारे योगींचे पिता आनंद सिंह बिष्ट यांनी म्हटलं की, 'आज मी खूप आनंदात आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मुलगा त्याच्या इच्छेनुसारच काम करेल तर ते ठीक असतं.
Mar 19, 2017, 01:22 PM IST