योगी आदित्यनाथ

मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलं

उत्तरप्रदेशातील बलियामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मुक्या पत्नीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं चित्र काढलं म्हणून चिडून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलंय. 

Sep 9, 2017, 06:24 PM IST

संघाची उद्यापासून समन्वय बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची तीन दिवसीय समन्वय बैठक उद्यापासून सुरू होणार आहे.

Aug 31, 2017, 11:34 PM IST

गोरखपूर बालमृत्यूकांड: अशा दुर्घटना होतच असतात: अमित शहा

'गोरखपूरमधील घटना ही देशातील काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही देशात अशा प्रकारच्या खूप साऱ्या दुर्घटना घडल्या आहेत', असे वक्तव्य शहा यांनी केले आहे. 

Aug 14, 2017, 05:10 PM IST

३७ बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषी अधिका-यांवर कठोर कारवाई करणार - योगी आदित्यनाथ

 गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेने झालेल्या ३७ बालकांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिका-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे.

Aug 13, 2017, 03:24 PM IST

गोरखपूर घटना अपघात नव्हे, हत्या: कैलाश सत्यार्थी

ऑक्सिजनचा पुरवठा वेळीच न झाल्याने ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर रूग्णालयात घडली. ही घटना म्हणजे अपघात नव्हे तर, हत्या आहे, असा संताप कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केला आहे. कैलाश सत्यार्थी हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. आपल्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत सत्यार्थी यांनी हा संताप व्यक्त केला आहे. हा संताप व्यक्त करतानाच स्वातंत्र्याच्या ७० वर्षांचा हाच अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला.

Aug 12, 2017, 01:25 PM IST

उत्तर प्रदेश विधानसभा स्फोटकांची NIA मार्फत चौकशी

 उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके (PETN) सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर NIA चौकशीची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी ही मागणी मान्य केलेय.  

Jul 14, 2017, 12:45 PM IST

'योगी आदित्यनाथ - एक हिंदू दहशतवादी'

अमेरिकेचं चर्चित वर्तमानपत्र 'न्यूयॉर्क टाईम्स'नं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'हिंदू दहशतवादी' म्हणून संबोधलंय. 

Jul 13, 2017, 07:07 PM IST

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांनी झाडे लावावी - योगी आदित्यनाथ

आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 चा शुभारंभ केला. या दरम्यान त्यांनी यूपीमध्ये २२ कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. योगी बोलले की, कर्जमाफी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने झाडं लावणे अनिवार्य आहे.

Jun 5, 2017, 01:55 PM IST

योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच अयोध्या दौरा केला.

May 31, 2017, 09:28 PM IST

योगी आदित्यनाथांनी केलं शहीद जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन

योगी आदित्यनाथांनी केलं शहीद जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन 

May 12, 2017, 11:34 PM IST

मांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका

अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.

May 12, 2017, 10:11 PM IST