भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर उद्धवस्त होईल अर्ध जग
भारत-पाकिस्तानमध्ये जर युद्ध झालं आणि दोन्ही देशांनी जर एका अणुबॉम्बचा ही वापर केला तर एका झटक्यात २ कोटी १० लाख लोकं मारले जातील. याचा परिणाम फक्त भारत आणि पाकिस्तानलाच नाही तर अर्ध्या जगाला सोसावा लागेल.
Oct 4, 2016, 11:25 AM ISTव्हिडिओ : मरणासन्न अवस्थेतील बाळ रडू लागलं... आणि 'तो'ही
अवघ्या ३० दिवसांच्या एका बाळाला मृत समजून त्यानं आपल्या हातात घेतलं... पण, याच बाळानं जेव्हा श्वास घेत हालचाल सुरू केली तेव्हा त्या सैनिकी हृदयाच्या कणखर दगडालाही पाझर फुटला.
Oct 1, 2016, 06:02 PM ISTभारत-पाकिस्तानमध्ये जर न्यूक्लिअर युद्ध झालं तर...
भारत पाकिस्तान दरम्यान युद्धाची चिन्हं दिसू लागलीत. पारंपरिक शत्रू असलेल्या उभयदेशांत केव्हाही न्यूक्लिअर युद्ध छेडलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, या दोन्ही देशांत न्यूक्लिअर युद्ध झालंच तर...
Sep 29, 2016, 09:02 PM ISTभारत-पाकिस्तान युद्ध एप्रिलमध्ये, पाकिस्तानी माध्यमांचा दावा
उरी हल्ल्यानंतर 10 दिवसानंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मोठा खुलासा केला.
Sep 29, 2016, 03:51 PM ISTपाकिस्तान भारताला युद्धासाठी देतोय आमंत्रण
उरी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कडक भूमिकेवर पाकिस्तान संतापला आहे. पाक सरकारमधील नेते भारताला युद्धासाठी आमंत्रण देत आहेत. उरी हल्लानंतर भारताने दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला वाळीत टाकण्याची मागणी केली आहे. यानंतर पाकिस्तानमधील नेत्यांना हे चांगलंच जिव्हारी लागलं.
Sep 27, 2016, 10:26 AM ISTकश्मीरवर पाकिस्तानाचा सूर बदलला.... पाहा काय म्हटले पाक उच्चायुक्त
पाकिस्तान संदर्भात भारताची कूटनिती यशस्वी होताना दिसत आहे. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या वक्तव्यावरून हे दिसून येत आहे.
Sep 26, 2016, 06:42 PM ISTभारत युद्धाचा धोका पत्करणार नाही - पाकिस्तान
उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव चांगलेच वाढलेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या अटकळीही बांधल्या जातायत. मात्र भारत या स्थितीला युद्धाचा धोका पत्करणार नसल्याचे पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Sep 26, 2016, 03:10 PM ISTपाकिस्तानला युद्धानंच उत्तर देण्याची वेळ आलीय - अण्णा हजारे
पाकिस्तानला युद्धानंच उत्तर देण्याची वेळ आलीय - अण्णा हजारे
Sep 20, 2016, 02:51 PM ISTदक्षिण सुदानमधून 156 भारतीयांची सुटका
दक्षिण सुदानमधून भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुटका झालेले 156 नागरिक इंडियन एअरफोर्सच्या विमानानं भारतात दाखल झालेत.
Jul 15, 2016, 07:56 PM ISTछत्रपतींची रणनीती: राष्ट्रधर्म हा सर्वांचा पहिला धर्म असावा
शिवछत्रपतींचे इतिहासातील स्थान अढळ आहे.
Apr 9, 2016, 04:39 PM ISTमहाराष्ट्रासाठी मकरसंक्रांतीची अशीही काळी आठवण!
सध्या, बहुचर्चित अशा 'बाजीराव-मस्तानी' सिनेमामुळे संपूर्ण भारतभर पेशव्यांची चर्चा जोरदार सुरु आहे... आणि यामुळे, मकरसंक्रांतीच्या दिवसाची महाराष्ट्राची काळी आठवण पुन्हा एकदा जागी झालीय.
Jan 14, 2016, 01:41 PM ISTइराण - सौदी अरेबिया युद्धाच्या उंबरठ्यावर
इराण - सौदी अरेबिया युद्धाच्या उंबरठ्यावर
Jan 5, 2016, 11:45 AM ISTदेशातील हायवेंवर युद्ध विमान उतरविणार
देशातील आठ मुख्य मार्गाना एअर जेट्स आणि दुसऱ्या लँडीगसाठी सोईचे होईल असे तयार करण्यात यावे अशी सूचना भारतीय हवाई दलाने राष्ट्रीय महामा्र्ग प्राधिकरणाला दिले.
Nov 27, 2015, 08:50 PM ISTपोगरवाडीत शोकाकुल वातावरण... लष्करी इतमामात #अखेरचानिरोप
शहीद कर्नल संतोष महाडिकांचं पार्थिव अनंतात विलीन झालं. मंत्रोच्चार आणि लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष महाडिक यांच्या सहा वर्षाच्या मुलानं त्यांना मुखाग्नी दिला.
Nov 19, 2015, 09:26 AM ISTपंतप्रधान पदावर असतानाच झाला होता लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू...
नेताजी सुबाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधीच्या काही फाईल्स उघड झाल्यानंतर आता भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूच्या फाईल्सही उघड केल्या जाव्यात अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलीय. पण, आत्ताच्या पीढिला कदाचित शास्त्रींचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला होता याची माहिती नसेलही... त्यासाठी 'त्या' घटनांना हा उजाळा....
Sep 30, 2015, 01:58 PM IST