युवीसोबतच्या साखरपुड्याबाबत हेजल किचचे अद्यापही मौन
क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच यांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्यानंतर रात्री उशीरा युवराज सिंग आणि हेजल किच इंडोनेशियातील बालीहून मुंबईत परतले. यावेळी साखरपुड्याबाबत मीडियानंच प्रश्न विचारताच हेजलने या प्रश्नाबाबत अद्यापही मौन बागलंय.
Nov 13, 2015, 09:27 AM ISTदादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 04:05 PM ISTभांडारींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं मौन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 06:12 PM ISTमहिलेला विवस्त्र करून मारलं, पोलिसांचं मौन
जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या पोलिसांचं एक माणूसकीशून्य रूप पाहायला मिळालं.
Aug 6, 2014, 08:53 PM ISTक्लिंटन यांच्यासोबतच्या संबंधावर मोनिकानं सोडलं मौन
90 च्या दशकात गाजलेलं मोनिका लेविन्स्की आणि बिल क्लिंटन याचं प्रेम प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलंय. त्याचं कारण म्हणजे, इतका काळ लोटल्यानंतर मोनिका हिनं याबद्दल आत्तापर्यंत बाळगलेलं मौन सोडलंय.
May 7, 2014, 01:40 PM ISTआता अण्णांचं मौन !
शरीरस्वास्थ्यासाठी आणि आत्मशांतीसाठी आठवडाभर मौन पाळण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे.
Oct 15, 2011, 02:48 PM IST