मोदी-शिंजो आबेंचं साबरमती आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली.
Sep 13, 2017, 07:08 PM ISTपंतप्रधान मोदी म्यानमार दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारची राजधानी नायपिदाँ इथं दाखल झाले आहेत.
Sep 6, 2017, 12:26 PM ISTपंतप्रधान मोदी, ऑंग सान सू की यांच्यात आज होणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोती आणि म्यानमारच्या पंतप्रधान ऑंग सान सू की यांच्यात आज (बुधवार) भेट होईल. दोन दिवसांच्या या दौऱ्यात भारत आणि म्यानमार यांच्यात 'रोहिंग्या' मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. चीन दौऱ्यावरून मोदी थेट म्यानमार दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
Sep 6, 2017, 09:21 AM ISTदिल्ली | मंत्रिमंडळ विस्तार | भाजपच्या १३ मंत्र्यांनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 05:51 PM ISTमंत्रीमंडळ विस्तारानंतर मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना
चीनमध्ये होणा-या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झालेत.
Sep 3, 2017, 05:04 PM ISTएनडीएचा मृत्यू झालाय, शिवसेनेची आगपाखड
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत पत्रकार परिषद घेऊन बोलू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीये.
Sep 3, 2017, 04:38 PM ISTमंत्रिमंडळ विस्तारासाठी नावे निश्चित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 02:33 PM ISTदिल्ली | शिवसेनेला केंद्रात लोकसभेचे उपसभापती पद मिळण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 02:32 PM ISTमोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर
पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Sep 3, 2017, 02:10 PM IST...म्हणून मोदींनी उमा भारतींचा राजीनामा घेतला
राजीव प्रताप रूडी आणि उमा भारती या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
Aug 31, 2017, 11:05 PM ISTबिहार पूरसदृश्य परिस्थितीची मोदींनी केली हवाई पाहणी
पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूरसदृश्य परिस्थितीची हवाई पाहणी केली. बिहारमध्ये कंकई, महानंदा आदी नद्याना पूर आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
Aug 26, 2017, 07:02 PM ISTभारत विरोधी कारवायांसाठी नेपाळच्या धरतीचा वापर होऊ देणार नाही -पंतप्रधान देउबा
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. एकूण आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. करार झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी म्हटलं की, 'मी पंतप्रधान मोदी यांच्या शेजारील देशांसोबत आधी संबंध आणि सबका साथ सबका विकास या गोष्टीचं कौतूक करतो.'
Aug 24, 2017, 04:08 PM ISTकाँग्रेस अस्तित्वाच्या संकटात, जयराम रमेश यांची कबुली
काँग्रेस पक्ष हा सध्या संकटात आहे. हे संकट पराभवाचं नाही तर अस्तित्वाचं आहे
Aug 7, 2017, 07:30 PM ISTमोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले.
Aug 1, 2017, 08:38 AM ISTसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होते आहे. येत्या १८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार १६ नवी विधेयकं मांडणार आहे.
Jul 17, 2017, 11:18 AM IST