मुंबई | हवामान खात्याकडून पावसाचे चुकीचे अंदाज ?
मुंबई | हवामान खात्याकडून पावसाचे चुकीचे अंदाज ?
May 28, 2019, 11:30 PM ISTमुंबई | पावसाचा अचूक अंदाज Mumbai weather Live App वर
मुंबई | पावसाचा अचूक अंदाज Mumbai weather Live App वर
May 21, 2019, 12:05 AM ISTगडचिरोली | नक्षलवाद्यांनी टॅंकर, मशीन, सेंट्रिंग साहित्य जाळलं
गडचिरोली | नक्षलवाद्यांनी टॅंकर, मशीन, सेंट्रिंग साहित्य जाळलं
May 13, 2019, 01:55 PM ISTगडचिरोली | नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता मतदान
गडचिरोली | नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता मतदान
Apr 11, 2019, 04:10 PM ISTदिल्ली - उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज सकाळपासून मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय.
Sep 1, 2018, 10:22 PM ISTअतिवृष्टी: गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी जनजीवन विस्कळीत
दक्षिण गडचिरोलीत भामरागड अंडी मुलचेरा या भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने सर्व प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.
Aug 21, 2018, 08:48 AM ISTशक्यता: येत्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता नाही.
Aug 21, 2018, 08:31 AM ISTमुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ होत असल्याने पाटबंधारे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2018, 10:46 AM ISTगडचिरोलीत २४ तासांत ७० मीमी पाऊस; पूरसदृश्य स्थिती
जिल्ह्यात जुन आणि जुलै मिळून जिल्ह्यात ५९७ मिमी पावसाची नोंद झालीय.
Jul 17, 2018, 09:03 AM ISTअजस्त्र लाटांमुळे सातपाटी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याला भगदाड
धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला ४ ते ५ ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. यामुळे सातपाटी गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे
Jul 16, 2018, 11:58 AM ISTसांगलीतील शिराळ्यात जोरदार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, संपर्क तुटलेल्या गावांशी संपर्क साधण्यासाठी यंत्रणा काम करत आहे.
Jul 14, 2018, 09:52 AM ISTरत्नागिरीत धबधबे, तालाव परिसरात जाण्यास मनाई आदेश
पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात जिवीतहानी होवू नये. तसेच, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
Jul 14, 2018, 08:45 AM ISTदाभोसा धबधबा मुसळधार पावसामुळे जोरात कोसळू लागला
धबधब्याच्या खाली उत्तरण्याचा रस्ता ही खचला
Jul 10, 2018, 02:51 PM ISTमुंबई | वसई, विरार, नालासोपाऱ्यात चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 10, 2018, 07:34 AM IST