कोकणात भात पेरणीला सुरूवात
मान्सूनच्या आगमनाबरोबर कोकणात भातपेरणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या कोकणात शेतीकामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने यावर्षी लहरीपणा सोडून व्यवस्थित हजेरी लावावी, अशीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
Jun 12, 2015, 07:18 PM ISTश्रीनगरमध्ये मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 01:49 PM ISTनाशिक जिल्ह्यात पाऊस; द्राक्ष, डाळिंब, कांद्याचं नुकसान
Nov 17, 2014, 11:27 AM ISTनाशिक जिल्ह्यात पाऊस; द्राक्ष, डाळिंब, कांद्याचं नुकसान
शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यावर तलाव साठले होते.. संध्याकाळी दोन तास झालेल्या पावसाने दुचाकी धारक आणि वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या.
Nov 16, 2014, 10:45 PM ISTउत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, दोन बळी
मान्सूनमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार हजेरी लावलीय. तर जालना आणि धुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेय. तर जळगावात दोघांचा मृत्यू झाला.
Sep 9, 2014, 08:48 AM ISTमुंबई आणि उपनगरांत पावसाची संतत धार
मुंबई शहर आणि उपनगरांत रात्रीपासून पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईत जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस आहे.
Sep 1, 2014, 10:59 AM ISTमुंबईत मुसळधार पाऊस
Aug 4, 2014, 09:14 AM ISTनाशिकमध्ये मुसळधार पाऊस
Jul 31, 2014, 12:47 PM ISTगाळाखाली दबलं गेलं अख्खं एक गाव
Jul 30, 2014, 01:04 PM ISTरायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. पाली, पेण, खालापूर, कर्जत, नागोठणे अलिबाग या भागात पावसाची संततधार सुरूच आहे.
Jul 28, 2014, 01:20 PM ISTपालघरमध्ये मुसळधार पाऊस
Jul 28, 2014, 01:15 PM ISTभंडारा-गोंदियात पावसाचं थैमान
Jul 24, 2014, 08:39 PM ISTउत्तराखंड: सरस्वती नदीवरील पूल बुडाला, 164 भाविक फसले
उत्तराखंडच्या चार धाम यात्रेवर पुन्हा एकदा संकट येण्याची शक्यता आहे. तिथं गेलेल्या १६४ भाविकांसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं सरस्वती नदीवरील पूल अचानक वाहून गेलाय.
Jul 16, 2014, 05:11 PM ISTमहाराष्ट्रातील पावसाची स्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 03:15 PM ISTयेत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पाऊस- हवामान खातं
अलिबाग: हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात 70 मिमी ते 120 मिमी एवढा मुसळधार पावसाची शक्यता आहे. आवश्यक ती खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.
Jul 15, 2014, 10:06 PM IST