दिल्लीत CM च्या भेटीगाठी, महाराष्ट्राला काय मिळणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या दिल्ली दौऱ्यात मुंबईच्या कोस्टल रोडची अधिसूचना आठवड्याभरात काढू, असं आश्वासन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलंय. आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकास कामांच्या मंजुरीबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, व्यंकैया नायडू आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंची भेट घेतली आणि चर्चा केली.
Nov 4, 2015, 11:27 PM ISTकोस्टल रोडची अधिसूचना आठवड्याभरात, मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 02:18 PM ISTरामदास कदमांचे मुख्यमंत्र्यासोबत भांडणं संपली
शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीत उपसलेली बंडांची तलवार अपेक्षेप्रमाणे म्यान केली आहे. निवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
Nov 3, 2015, 06:00 PM ISTमुख्यमंत्री आणि माझ्यात वाद नाही : रामदास कदम
मुख्यमंत्री आणि माझ्यात वाद नाही - राम कदम
Nov 3, 2015, 05:22 PM ISTगुरुरत्न संवत्सर तप योग सांगता, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 10:07 PM ISTउद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्री उत्तर का देत नाहीत?
उद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्री उत्तर का देत नाहीत?
Oct 31, 2015, 07:18 PM ISTवर्षपूर्तीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर वाचला कामांचा पाढा
वर्षपूर्तीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर वाचला कामांचा पाढा
Oct 31, 2015, 03:15 PM ISTआमदारासाठी मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर-आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार जयकुमार रावल यांना वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप धुळे काँग्रेस अध्यक्ष श्याम सनेर यांनी केलाय.
Oct 28, 2015, 11:58 PM ISTकल्याण : मुख्यमंत्र्यांचं कल्याणमधील भाषण
Oct 28, 2015, 08:20 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केली जलयुक्त शिवार योजनेची पाहणी
मुख्यमंत्र्यांनी केली जलयुक्त शिवार योजनेची पाहणी
Oct 28, 2015, 10:54 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या काकूंची व्हॉटसअॅप ग्रुपविरोधात तक्रार
शोभा फडणवीस यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ऑनलाईन मूल या व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस, व्हॉट्सअॅपवरच्या आक्षेपार्ह राजकीय पोस्टमुळे चांगल्याच संतापल्या.
Oct 26, 2015, 01:01 AM ISTशिवसेनेची टीका, मुख्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय.
Oct 24, 2015, 08:21 AM ISTसाहित्यिकांनी शासकीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांना साभार केले परत
साहित्यिकांनी शासकीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांना साभार केले परत
Oct 23, 2015, 08:25 PM ISTराज्यातील साहित्यिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राज्यातील साहित्यिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Oct 23, 2015, 05:49 PM ISTजळगावचा 'जयकांत शिखरे' कोण?
सिंघम सिनेमात एक संवाद आहे, जयकांत शिखरे का 'इगो कभी हर्ट नही करने का?' जळगावातील पोलीस अधिकारी अशोक सदरे यांनी नेमका कुणाचा 'इगो हर्ट केला होता, की त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली?
Oct 21, 2015, 12:42 PM IST