मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आधी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर गौतम अदानी पवारांच्या भेटीला, राज्यात काय घडतंय?

राज्याच्या राजकारणात आज दोन महत्वाच्या घटना पाहिला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काहीवेळातच गौतम अदानी यांनी पवारांची भेट घेतली.

Jun 1, 2023, 09:05 PM IST

'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू

मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे. 

May 30, 2023, 07:42 PM IST

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार? शिंदे गटासोबत गुप्त बैठक?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटासोबत असलेले काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार असल्याचं बोललं जातंय. 

May 25, 2023, 08:53 PM IST

55 वर्षांहून जास्त वयाच्या वाहतूक पोलिसांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पोलीस आयुक्तांना निर्देश

भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घतेला आहे. वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेडस, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा सूचना त्यांनी केल्या आहे. 

May 17, 2023, 09:46 PM IST

पाया पडा, सेटिंग लावा... जामीन मिळणार नाही? आता भरधाव गाडी चालवताना दहा वेळा विचार करा

रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याने अपघाताच्या अनेक घटना घडतात. यावर आळा घालण्यासाठी आत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. 

 

May 15, 2023, 07:04 PM IST

'जोडे पुसणारे गरीब असतील, पण तेच...' सीएम शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर

जोडे पुसण्याची लायकी असलेले राज्यकर्ते बनल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

Apr 27, 2023, 06:38 PM IST

मविआच्या वज्रमूठ सभेला शिंदे गटाचं धनुष्यबाण यात्रेतून उत्तर, 8 एप्रिलला संभाजीनगरातून सुरुवात करणार

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारकडून राज्यभर सभा घेतल्या जाणार असून पहिली सभा 2 एप्रिलला होणार आहे. महिवाच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही तयारी सुरु केली आहे.

Mar 28, 2023, 01:57 PM IST

'देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात...' आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

बंडासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीडशे बैठका केल्या असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे

Mar 28, 2023, 01:21 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समिती गठीत करणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती... कांद्याला 350 रूपये अनुदान

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता, याची दखल घेत काल शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची बैठक झाली, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली

Mar 17, 2023, 07:23 PM IST

तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत

Mar 8, 2023, 05:41 PM IST

'मोडक्या, तुटक्या एसटीवर मुख्यमंत्र्यांची जाहीरात, पैसे उधळण्यापेक्षा...' अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar: एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) निलंबनप्रकरणी अजित पवार यांची सरकारवर टीका, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी. एसटीची दुरुस्ती, देखभाल, कर्मचाऱ्यांसाठी पैसे वापरण्याची विधानसभेत मागणी

Mar 3, 2023, 04:31 PM IST

Pune Bypoll Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात येऊन पैसे वाटल्याचा गंभीर आरोप; भाजपचे उमेदवारावर गुन्हा दाखल

'कसब्यात येऊन मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले' .... काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी हा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.   

Feb 27, 2023, 04:22 PM IST

'शिंदे पिता-पूत्र माझा एन्काऊंटर करायला सांगतील' राष्ट्रवादी नेत्याच्या आरोपाने खळबळ

'ठाणे पोलीस मुख्यमंत्री शिंदे यांची प्रायव्हेट आर्मी असल्यासारखे काम करतंय', राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जाणुनबूजन त्रास दिला जात असल्याचा आरोप

Jan 14, 2023, 08:57 PM IST