आता नुकसान भरपाई द्या! कंगनाची महापालिकेकडे मागणी
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
Sep 16, 2020, 09:08 AM ISTअजून किती दिवस लोकल बंद राहणार, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे.
Sep 10, 2020, 04:39 PM IST६५ वर्षांवरील कलाकारांनाही काम करुद्या, उच्च न्याययालयानं राज्य शासनाला फटकारलं
Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता
Aug 7, 2020, 02:12 PM IST१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवाटप योजना ICSE बोर्डाने सादर करावी - मुंबई उच्च न्यायालय
आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या १० वी तसेच १२ वीच्या परीक्षांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणवाटप केले जाईल?
Jun 18, 2020, 06:18 AM ISTमुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २.५१ कोटी रुपयांची मदत
मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी जमा केला आहे.
May 8, 2020, 03:02 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
मुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने, सर्वांचे लक्ष आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे लागले आहे.
Apr 22, 2020, 07:46 AM ISTआरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा पुरवा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांवर हल्ल्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
Apr 18, 2020, 10:59 AM ISTस्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय
स्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Apr 16, 2020, 07:50 AM ISTकोरोनाचा वाढता फैलाव : मुंबई उच्च न्यायालयाचीही खबरदारी, या दिवशीच काम
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे सर्वच ठिकाणी घेण्यात येत आहे.
Mar 19, 2020, 11:38 PM ISTमुंबई । पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय. हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
Feb 28, 2020, 08:35 PM ISTपाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय.
Feb 28, 2020, 08:32 PM ISTनागपूर । सिंचन घोटाळा : सीबीआय- ईडीला प्रतिवादी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
सिंचन घोटाळा : सीबीआय- ईडीला प्रतिवादी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
Feb 13, 2020, 07:25 PM ISTसिंचन घोटाळा : सीबीआय- ईडीला प्रतिवादी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
सिंचन घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीला प्रतिवादी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
Feb 13, 2020, 05:35 PM ISTमुंबई । PMC बँक खातेदारांचा उच्च न्यायालयाबाहेर गोंधळ
PMC बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली, खातेदारांचा उच्च न्यायालयाबाहेर गोंधळ
Nov 19, 2019, 05:10 PM IST