मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानीचे फोटो व्हायरल

दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीतून अभिनयाचे शिक्षण घेतलंय.

Jun 4, 2018, 09:46 PM IST

पाठीच्या दुखण्याने मिथुन चक्रवर्ती हैराण

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मिथुन चक्रवर्ती सध्या पाठीच्या दुखण्याने हैराण झाले आहेत.   

May 15, 2018, 08:43 PM IST

३३ वर्षांनंतर मिथुन आणि नसीरूद्दीन शाह सिनेमासाठी एकत्र

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूवर आधारित सिनेमा येत आहे. फिल्ममेकर विवेक अग्नीहोत्री यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. 

Jan 12, 2018, 07:58 AM IST

मिथुनची 'ही' मुलगी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलिवूड स्टार्स किड्स कायमच चर्चेत असतात. मग सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असो वा शाहरूखची मुलगी सुहाना असो. सगळ्यांनाच आपल्या स्टारच्या मुलांबाबत जाणून घेण्यात खास रस असतो. 

Aug 23, 2017, 04:25 PM IST

मिथुन चक्रवर्ती यांचा खासदारकीचा राजीनामा

राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगितलं आहे. 

Dec 27, 2016, 03:14 PM IST

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा

बॉलिवूड अभिनेता आणि टीएमसी नेते मिथुन चक्रवर्ती यांनी  राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती खराब असल्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय.

Dec 26, 2016, 10:10 PM IST