नोटाबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका
नोटाबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसलाय. देशातली सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी, मारुतीची ऑक्टोबर-नोव्हेंबरमधल्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 20 टक्क्यांची घट झालीये.
Dec 24, 2016, 08:38 AM IST'मारुती सुझुकी'ची खिशाला परवडणारी दमदार 'ऑल्टो ८००'
देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं आपली नवी कोरी कार लॉन्च केलीय. आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सामान्यांच्या खिशालादेखील सहज परवडणारी आहे.
May 19, 2016, 02:01 PM IST'सेस'मुळे मारुतीच्या किंमतीत भरमसाठ वाढ...
देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या 'मारुती सुझुकी'नं आपल्या कारच्या किंमतीत जवळवास ३४,४९४ रुपयांपर्यंत वाढ केलीय.
Mar 3, 2016, 04:16 PM ISTनव्या वर्षात कार महागणार
जर तुम्ही नव्या वर्षात कार घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. देशातील नामांकित कार कंपन्यांनी नव्या वर्षांत मोटारीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 09:14 AM ISTमारुती सुझुकीची लवकरच हायब्रिड कार, मायलेज ४८.२ किमी लिटर
कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी पर्यावरणाला पुरक नवी कार बाजारात आणण्याची तयारी करीत आहे. स्विफ्ट मॉडेलची ही संयुक्तीक (हायब्रिड व्हरायटी) कार असणार आहे. मात्र, याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
Sep 16, 2015, 12:45 PM ISTसाडे तीन लाखांत घ्या नवी `मारुती वॅगन-आर`
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीनं सोमवारी एक नवी ‘वॅगन – आर’ ग्राहकांसमोर सादर केलीय. या नव्या वॅगन – आरची दिल्लीतील शोरुममध्ये सध्याची किंमत आहे ३ लाख ५८ हजार रुपये...
Jan 14, 2013, 04:03 PM ISTमारुती सर्वोची नॅनोला टक्कर
भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकी सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी बाजारात आणणार आहे. ही चारचाकी आकाराने लहान असणार आहे. या गाडीची किंमतही एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत असणार आहे.
Feb 4, 2012, 03:28 PM ISTह्यूंदाईची ‘इऑन’ झाली 'ऑन'
ह्यूंदाईने ‘इऑन’ ही नवी कार बाजारात आणली आहे. मारुतीच्या सर्वाधिक खपाच्या अल्टो समोर पहिल्यांदाच मोठं आव्हान इऑनमुळे उभं ठाकलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उगारल्यापासून मारूतीला अल्टोचे उत्पादन तात्पुरतं थांबवणं भाग पडलं आहे.
Oct 14, 2011, 04:29 PM IST