अखेर दीर्घ काळ लांबणीवर गेलेला पाऊस परतीच्या वाटेवर
५९ वर्षांत पहिल्यांदाच परतीची वाट लांबली..
Oct 10, 2019, 08:18 AM ISTमान्सूनचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून
मान्सूनचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून सुरू
Oct 1, 2019, 08:49 AM ISTपावसाचा परतीचा प्रवास या दिवसानंतर सुरु होणार
राज्याला झोडपून काढणारा मान्सून आता लवकरच परतीच्या प्रवासाला लागेल.
Sep 15, 2019, 11:26 AM ISTनवी मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस; पुढील आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता
नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात पुढील आठवड्यात पाऊस सक्रिय होणार आहे.
Sep 15, 2019, 09:11 AM ISTपावसाचा जोर २६ जुलैनंतर वाढणार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २६ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
Jul 23, 2019, 11:21 PM ISTराज्यात पोषक वातावरण, विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
महाराष्ट्र राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. येत्या २४ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम आणि जोरदार पाऊस होईल.
Jul 20, 2019, 09:55 AM ISTराज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू
राज्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.
Jul 20, 2019, 08:28 AM ISTराज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होणार
उघडीनंतर पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार आहे.
Jul 17, 2019, 08:26 AM ISTजुन्नर । पाऊस आणि डोळ्यात साठवून ठेवावे असे निसर्ग सौंदर्य
जुन्नर येथे पाऊस आणि डोळ्यात साठवून ठेवावे असे निसर्ग सौंदर्य
Jul 9, 2019, 10:00 AM ISTतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वर, ८ जण बेपत्ता
तिवरे गावातील धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ८ जण बेपत्ता झाले आहेत.
Jul 4, 2019, 08:02 AM ISTधुळ्याच्या बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या बाम्हणे गाव परिसरामध्ये ढगफुटी झाली आहे.
Jun 30, 2019, 06:30 PM ISTधुळे | बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान
धुळे | बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान
Jun 30, 2019, 06:25 PM ISTनागपूर । विदर्भात १ जुलैनंतर चांगला पाऊस - हवामान विभाग
नागपूर तसेच विदर्भात १ जुलैनंतर चांगला पाऊस - हवामान विभाग
Jun 28, 2019, 03:00 PM ISTमुंबई । शहर उपनगरात जोरदार पाऊस, धरण क्षेत्रात चांगला पाऊस
पहिल्याच पावसात पूर्व उपनगरात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवर पोलीस स्थानकाच्या बाजूला रस्त्यावर पाणीच पाणी दिसतयं. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तर मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पाणी भरायला सुरूवात झालीय.
Jun 28, 2019, 02:55 PM IST