देवीच्या भालस्थानी असलेला नाग पुन्हा मढवावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 02:53 PM ISTकोल्हापूरला तुम्ही अंबाबाईचं दर्शन घेता की महालक्ष्मीचं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:20 PM ISTनवा वाद: कोल्हापूरला तुम्ही अंबामातेचं दर्शन घेता की महालक्ष्मीचं?
कोल्हापूर मंदिरातल्या मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेचा वाद संपतो न संपतो तोच नव्या वादानं डोकं वर काढलंय. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी अंबामाता की महालक्ष्मी, असा वाद आता पुढे येतोय...
Aug 13, 2015, 07:59 PM ISTकोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन आजपासून ६ ऑगस्टपर्यंत बंद, उत्सवमूर्ती ठेवणार
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर केमिकल कॉन्झर्व्हेशन प्रक्रिया सुरू दोन दिवसात करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून धार्मिक विधी सुरू झालेत. सहा ऑगस्टपर्यंत हे काम सुरू राहाणार असून भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून उत्सव मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Jul 22, 2015, 01:53 PM ISTकोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 09:34 PM ISTकोल्हापुरात नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण
कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झालीय. गेल्या आठ दिवसांपासून मंदिराची साई सफाई आणि रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळं मंदिर परिसर उजळून निघालाय.
Oct 3, 2013, 03:46 PM ISTनवरात्रीसाठी सजतंय महालक्ष्मीचं मंदिर
नवरात्रोत्सव आवघ्या काही दिवसावर येवुन ठेपलाय. त्यामुळं साडेतीन शक्तीपिठापैकी एक महत्वाचे पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झालीय.
Sep 24, 2013, 07:18 PM ISTमहालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेत वाढ
बुद्धगयेला झालेल्या साखळी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
Jul 9, 2013, 05:05 PM ISTमहालक्ष्मीच्या मंदिरात भक्तांवर अन्याय
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सध्या व्हीआयपींना वेगळ्या गेटनं प्रवेश दिला जातोय. खरतर उत्सवाच्या किंवा महत्वाच्या दिवशी सगळ्या भक्तांना एकाच रांगेतून प्रवेश द्यावा असे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश असतांनाही हा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होतय..
Oct 17, 2012, 10:16 PM ISTकिरणोत्सव देवीच्या दारी...
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात दरवर्षी होणाऱ्या किरणोत्सव ही कोल्हापूरवासियांना एक पर्वणीच असते. या सूर्यकिरणांनी देवीचा गाभारा पूर्णपणे सोनेरी रूपाने जणू काही न्हाऊन निघते. पण त्यामुळे जणू सूर्यदेवताच गाभाऱ्यात उतरल्याचा भास होतो. देवीच्या संपूर्ण मूर्तीवर हे सूर्यकिरण पडताच संपूर्ण मूर्ती ही सोन्याने मढविल्याचा भास होतो.
Nov 9, 2011, 04:58 PM IST