तूरडाळ आता रेशनवर देणार : राज्य सरकार
महागलेल्या तूरडाळीपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. रेशनिंगमध्ये स्वस्तात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय.
Apr 22, 2016, 08:06 PM ISTकेंद्रीय शाळांमध्ये महाराजांचा इतिहास बंधनकारक
केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे
Mar 11, 2016, 07:52 PM ISTडान्सबार सुरू करण्याचा निर्णय बदलणार नाही - सुप्रीम कोर्ट
डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
Feb 24, 2016, 02:35 PM ISTमहाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून 'दिल्ली हाट'मध्ये महाराष्ट्र सरकारचे कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 10:38 AM ISTदुष्काळाबाबत महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 07:25 PM ISTराज्य सरकार मॅगींच्या नमुन्यांची तपासणी सुरुच ठेवणार
राज्य सरकार मॅगींच्या नमुन्यांची तपासणी सुरुच ठेवणार
Nov 21, 2015, 01:35 PM ISTअखेल कोल्हापूर टोलमुक्त होणार
टोलवसुलीविरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांची अखेर टोलवसुलीतून मुक्तता होणार आहे. ३० नोव्हेंबरच्या आत कोल्हापूरचा टोल बंद करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Nov 18, 2015, 04:04 PM ISTआता भाषेला पर्याय व्यावसायिक शिक्षण
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आता व्यवसाय शिक्षणासाठी एक भाषा ऑप्शनला टाकता येणार आहे... मात्र यामध्ये पहिली भाषा असलेला विषय बाद करता येणार नाही.
Nov 6, 2015, 02:15 PM ISTमहाराष्ट्र सरकारकडून २३ हजार मेट्रीक टन डाळ जप्त
राज्य सरकारनं साठेबाजांवर केलेल्या कारवाईतून तब्बल १९० कोटींची २३ हजार ३०० मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आलीय. एकट्या मुंबईतून २२ हजार मेट्रिक टन टाळ जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १६५ कोटी इतकी आहे.
Oct 21, 2015, 04:52 PM ISTपेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे.
Sep 30, 2015, 03:11 PM ISTमुंबईच्या एन्ट्री पॉईंट, कोल्हापूर शहराचा टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातला टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत आहे. मतांसाठी भाजपची खेळी असल्याची चर्चा आहे. तसचे मुंबईच्या एन्ट्री पॉईटबाबतही निवडणुकीच्या तोंडावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2015, 07:32 PM ISTमुंबई : राज्यात एलबीटी रद्द, सरकारच्या तिजोरीवर पडणार बोजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 02:56 PM ISTराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 09:52 AM ISTकुंभपर्वात मध्यप्रदेश सरकारनं महाराष्ट्र सरकारला मागे
कुंभपर्वात मध्यप्रदेश सरकारनं महाराष्ट्र सरकारला मागे
Jul 24, 2015, 10:02 PM ISTशाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या पद्धतीवर शिक्षणतज्ज्ञांचा आक्षेप...
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या पद्धतीवर शिक्षणतज्ज्ञांचा आक्षेप...
Jul 10, 2015, 10:57 PM IST