मुंबई । महाराष्ट्र बंदमुळे वाहतूक विस्कळीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 3, 2018, 02:35 PM ISTदादरमध्ये तुरळक गर्दी... चोख बंदोबस्त
दादरमध्ये तुरळक गर्दी... चोख बंदोबस्त
Jan 3, 2018, 02:20 PM ISTकोल्हापुरात खाजगी गाड्यांची तोडफोड, इंटरनेट सेवा बंद
सकाळपासून शांततेनं सुरु असलेल्या आंदोलनानं कोल्हापुरात दुपारी हिंसक वळण घेतलं.
Jan 3, 2018, 02:11 PM ISTअंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरमध्ये बाजारपेठा बंद
अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरमध्ये बाजारपेठा बंद
Jan 3, 2018, 02:07 PM ISTनवी दिल्ली । भीमा कोरेगावातील हिंसाचाराचे संसदेत पडसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 3, 2018, 01:49 PM ISTमुंबई । महाराष्ट्र बंद । एल्फिन्स्टन रोड येथेही रेल रोको
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 3, 2018, 01:42 PM ISTमहाराष्ट्र बंद : दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात कुठे काय काय घडलं?
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्र पेटला असून आज महाराष्ट्र बंद पाळला जात आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात बघायला मिळत आहे.
Jan 3, 2018, 01:25 PM ISTसकाळपासून शांत आंदोलन दुपारनंतर तापलं... मुंबई ठप्प!
सकाळपासून शांत पद्धतीनं सुरु असलेलं आंदोलन दुपारी अकरा वाजल्यानंतर तापण्यास सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे, रस्ते आणि मेट्रो वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला... काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा हा प्रयत्न फसला तर काही ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय.
Jan 3, 2018, 01:20 PM ISTमहाराष्ट्र बंद : मुंबईतील सर्व एसी लोकल रद्द
महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या फे-या सुरक्षेच्या कारणामुळे दिवसभर रद्द करण्यात आल्या आहेत.
Jan 3, 2018, 01:16 PM ISTमहाराष्ट्र बंद : संसदेत आरएसएसवर मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधासाठी एकीकडे महाराष्ट्र बंद असताना संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आवाज उठवला असून दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Jan 3, 2018, 12:38 PM ISTमहाराष्ट्र बंद : वेस्टर्न, हार्बर, मध्य रेल्वेसह मुंबई मेट्रोवर ही परिणाम
भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
Jan 3, 2018, 12:25 PM ISTपरीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर - मुंबई विद्यापीठ
भीमा कोरेगाव येथे भीम अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला आहे.
Jan 3, 2018, 12:12 PM ISTऔरंगाबादमध्ये इंटरनेट सेवेसहीत शाळा, बस बंद
खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा रात्री १२ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आलीय. आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहतील, तसे आदेशच पोलीस आयुक्तांनी दिलेत.
Jan 3, 2018, 10:47 AM IST