महागाई

महागाईला अच्छे दिन; डाळी, भाज्या, फळं महाग

पुन्हा महागाईला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. डाळी, भाज्या आणि फळं महागली आहेत. अन्न-वस्त्र आणि निवारा यावर चहुबाजूंनी महागाईने हल्ला केलाय. 

Jun 13, 2015, 10:16 AM IST

आजपासून तुमचं बजेट कोलमडणार, सर्व्हिस टॅक्स १४% लागू होणार

भाजप सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन १४ टक्के सेवाकराची उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळं आजपासून सर्वसामान्यांचा महिन्याचा अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता आहे. 

May 31, 2015, 01:25 PM IST

भारतामुळे पाकिस्तानला येणार अच्छे दिन!

 

पेशावर : भारत आणि महागाई हे समीकरण जरी न सुटणारे असले तरी भारतामुळं इतरांची महागाई मात्र दूर झाली आहे. भारतातील भाज्यांमुळे पाकिस्तानातील कॉमन मॅनला अच्छे दिन आले आहेत. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्यांमुळं पाकिस्तानातील महागाईची समस्या दूर झाली आहे.

Dec 9, 2014, 06:57 PM IST

महागाईच्या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

 महागाई आणि रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरत गोंधळ घातल्यानं लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करावं लागलंय. महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत होते. 

Jul 7, 2014, 05:38 PM IST

साखरेनंतर गॅस सिलिंडर भडकणार

'अच्छे दिन आएंगे'ची स्वप्नं दाखवून दिल्ली काबीज करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महागाईचा आणखी एक कडू डोस देण्याच्या तयारीत आहे. साखरेनंतर आता गॅस सिलिंडरचा भडका उडण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात स्वयंपाक गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2014, 03:35 PM IST

साखरेचा भाव 60 रूपयांनी कडाडला

साखरेचा भाव क्विंटलमागे 60 रूपयांनी वाढला आहे. सरकारकडून साखरेवर आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे, हे शुल्क 40 टक्क्यांनी वाढवण्यात आलं आहे. 

Jun 24, 2014, 11:54 AM IST