मराठी

सिमेंटला मराठीत काय म्हणतात? योग्य उत्तर एकालाही जमलेलं नाही

असाच एक प्रश्न आणि त्याच्या उत्तराविषयी इथं जाणून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करताय का? बघा जमतंय का... 

Nov 14, 2024, 11:57 AM IST

अवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का

अवधूत गुप्तेनंतर प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. 

Nov 8, 2024, 01:07 PM IST

'त्या वृद्धाने मला चुकीच्या पद्धतीने...' अभिनेत्रीचा मन सुन्न करणारा अनुभव

विनयभंग तिला चुकला नाही.... कोणत्या अभिनेत्रीनं सांगितला तिच्यासोबतचा वाईट अनुभव? 

Oct 9, 2024, 12:28 PM IST

मराठी भाषेचं वय माहितीये? तुम्ही बोलता त्या भाषेचं मूळ नाव काय? हे माहित असायलाय हवं

Marathi Accorded Status of Classical Language  :केंद्र शासनाच्या या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं. किंबहुना अभिजात दर्जा मिळणं म्हणे नेमकं काय होणार, याचीही माहिती समोर आली. पण, ही मराठी भाषा, तिला मिळालेलं हे नाव आणि तिचं वय याविषयीची माहिती आहे का तुला? 

 

 

Oct 4, 2024, 10:19 AM IST

सबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सरकारविषयी मोठं वक्तव्य. सरसकट गडकरी असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त 

 

Sep 30, 2024, 12:27 PM IST

मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, टीसीचं धक्कादायक विधान, Western Railway म्हणते 'जबाबदारी...'

मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असं धक्कादायक विधान टीसी आशिष पांडेनं केलं आहे. एका व्यावसायिकांसोबत फोनवर बोलतना हे विधान केलंय. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. टीसी आशिष पांडेचं निलंबन करण्यात आलं आहे. 

 

Sep 23, 2024, 03:00 PM IST

मराठी साहित्याला आजरामर कलाकृती देणाऱ्या या दिग्गजांचे बायोपिकस् नक्की बघा

आज सर्वत्र सिनेमा दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्त मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या या दिग्गजांचे बायोपिकस्(आत्मचरित्रपट) नक्की बघा.

Sep 20, 2024, 06:48 PM IST

मराठी चित्रपटसृष्टीतील या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

मराठी चित्रपटसृष्टीतील या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या पहिला मराठी चित्रपट कोणता,ब्लॉकबस्टर चित्रपट कोणता इत्यादी.

Sep 3, 2024, 05:51 PM IST

5 गोष्टीचीं पुस्तके, जी तुम्हाला घेऊन जातील बालपणात!

पुस्तके लहान मुलांना रंजक वाटतात आणि चांगली शिकवण देतात ही पुस्तके तुम्हाला घेऊन जातील तुमच्या बालपणात.

Sep 1, 2024, 11:59 AM IST

Live Location : भारताला दोन्ही बाजुंनी चक्रीवादळाचा वेढा; 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Cyclone Asna : रेड अलर्ट...! आहात तिथंच थांबा किंवा सुरक्षित ठिकाणी जा. हवामान विभागानं दिलाय इशारा. हे वादळ कुठे पोहोचलंय? पाहा लाईव्ह लोकेशन 

 

Aug 31, 2024, 09:34 AM IST

केबल टी.व्ही.च्या काळात घरोघरी चालणारे हे 8 मराठी चित्रपट लक्षात आहेत का?

तंत्रज्ञानाची साधने कमी असताना असे काही मराठी चित्रपट होते जे पोट धरुन हसायला लावायचे. हे चित्रपट चित्रपटगृहात कमी चालले असले तरी  महाराष्ट्राच्या घराघरातून खुप चालले. हे चित्रपट जर विसरला असाल तर पून्हा नक्की बघा.

Aug 30, 2024, 07:35 PM IST

'मिर्झापूर 3'मध्ये मुन्ना भैय्याची पुन्हा एन्ट्री? टीझरने वाढवली उत्कंठा, 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड

'मिर्झापूर 3' मध्ये पुन्हा मुन्ना भैय्याची एन्ट्री दिसणार आहे. प्राइम व्हिडीओने एक टीझर रिलीज केला आहे. 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड. जाणून घ्या सविस्तर

Aug 29, 2024, 08:31 PM IST

वाचनाची आवड आहे? 'या' 6 गाजलेल्या कादंबऱ्या, पुस्तकं नक्की वाचा

6 famous Marathi Novels and Books you must read - मराठी साहित्यात लोकप्रिय झालेली ही पुस्तके आणि कादंबऱ्या आरामात उपलब्ध होतात.नक्की वाचा.

Aug 27, 2024, 01:49 PM IST

...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाही

FASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात 

 

Jul 19, 2024, 09:37 AM IST

खरंच अंतराळात अडकल्या सुनीता विलियम्स? पृथ्वीपासून 350 KM वर नेमकं काय घडलं?

nasa asutronaut sunita williams  : सुनीता विलियम्स या बोईंग स्टारलायनर या त्यांच्या अंतराळयानासह एका मोहिमेवर असून, त्यांच्या परतीचीच वाट संपूर्ण जग पाहत आहे. 

Jul 9, 2024, 02:43 PM IST