मराठवाडा

राज्यात पुन्हा पावसाचे संकट, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

 मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेय. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान  विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तविली आहे.  

Oct 19, 2017, 08:31 AM IST

राणेंना हॉस्पीटलची गरज - कदमांचा टोला

नारायण राणे आणि अमित शाहांच्या भेटीबद्दल कदमांनी जोरदार टोला हाणलाय. राणेंचं हॉस्पिटलच्या उद्घाटनासंबंधी काम होतं, असं म्हणत राणेंना हॉस्पिटलची गरज असल्याची कोपरखळी हाणली.

Sep 26, 2017, 07:14 PM IST

दमनगंगा-तापी नदी जोड प्रकल्प: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला होणार फायदा

दमनगंगा आणि तापी नदी जोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारं पाणी अडवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम येत्या तीन महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Sep 18, 2017, 10:17 AM IST

'मराठवाड्याला सुजलाम सुजलाम करू'

मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणं हे आपलं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 

Sep 17, 2017, 09:17 PM IST

राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचं संकट, मराठवाडा ९ तास अंधारात

राज्यात आपत्कालीन परिस्थिती म्हणून सगळीकडेच लोडशेडिंग सुरु करण्यात आले आहे. 

Sep 13, 2017, 10:07 PM IST