मतदारांना भुलविण्यासाठी उमेदवारांचे फंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 08:21 PM IST60 लाख मतदारांनी वापरला `नोटा`
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देशभरात जवळजवळ 60 लाख मतदारांनी मतदानयंत्रावरचं `नोटा` म्हणजेच `यापैकी कुणीही नाही` हे बटन वापरल्याचं समोर आलंय.
May 17, 2014, 10:03 PM ISTमतदार नोंदणीला 26 मेपासून सुरूवात
लोकसभेच्या मतदानावेळी अनेक मतदारांची नावे गायब झाल्याने लोकांनी खूपच नाराजी व्यक्त केली होती. पण आता विधानसभेतील निवडणुका जवळ असल्याने २६ मेपासून पुन्हा मतदारनोंदणी सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी ही माहिती दिली.
May 14, 2014, 09:30 PM ISTपाहा, मतदार यादीतून कशी वगळली मुंबईकरांची नावं...
गुरुवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानावेळी हजारो जणांची नावं नसल्याचा घोळ समोर आला असला तरी मतदार यादीतून नाव वगळण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं २०१२ पासूनच सुरु केली होती.
Apr 25, 2014, 10:02 PM ISTनाशिकमध्ये अडीच लाख मतदारांची नाव गायब
नाशिकमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं म्हटलं जातंय. प्राथमिक माहितीनुसार मतदार यादीतील अडीच लाख लोकांची नाव नाहीत.
Apr 24, 2014, 01:26 PM ISTमुंबईत मतदार यादीत घोळ, सेलिब्रिटी मतदानापासून वंचित
मुंबईत मतदार यादीत घोळ झाल्याचे दिसून आलेय. सेलिब्रिटी मतदानापासून वंचित राहिले आहेत.
Apr 24, 2014, 11:32 AM ISTअसं एक गाव आहे तिथं झालं 97 टक्के मतदान
2014च्या लोकसभा निवडणुकीत मतदानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत 97 टक्के मतदान झालेलं गाव कोणतं तुम्हाला माहीत आहे का? हे आदर्श गाव महाराष्ट्रातच आहे. त्याच नाव आहे हिवरेबाजार.
Apr 18, 2014, 06:13 PM ISTपुण्यात गायब तर मुंबईत दोनदा मतदार यादीत नावे
पुण्यामध्ये मतदारयादीतला गोंधळ आपण पाहिला. लाखो मतदारांची नावं गायब करण्याची करिष्मा सरकारी यंत्रणेनं दाखवला. आता झी मीडियाने एक धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. हा गौप्यस्फोट पाहून सरकारी यंत्रणेचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत. पुण्यात आणि अमरावतीत हजारो मतदारांची नावं गायब करणा-या यंत्रणेनं मुंबईतील काही मतदारांवर मात्र मोठी कृपादृष्टी दाखवलीय. दोनदा नावे मतदार यादीत असल्याचे स्पष्ट झालेय.
Apr 18, 2014, 05:35 PM ISTमतदारांना पैसे वाटणाऱ्या शेकाप कार्यकर्त्याला अटक
मावळ मतदार सघांत येणाऱ्या उरण तालुक्यात मतदानासाठी पेसे वाटप करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे पक्षाचे कार्यकर्ते महादेव घरत यांना अटक करण्यात आलीय.
Apr 18, 2014, 11:41 AM ISTमंदिरात अंतरात `मतदार` नांदताहे!
नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढारी सध्या कुठलाही छोट्यातल्या छोट्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून लोकांमध्ये सहभागी होण्याचा सिलसिला आजही सुरु आहे.
Apr 16, 2014, 09:53 AM ISTनिवडणुकांच्या काळात `डिटेक्टीव्ह` एजन्सी फॉर्मात!
`प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं...` असं म्हणतात आणि निवडणुका म्हटल्या की, त्या काही युद्धापेक्षा कमी नसतात. युद्धामध्ये शत्रूच्या गोटातील माहिती काढण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेतली जाते.
Mar 20, 2014, 09:47 AM ISTकमल हसनचं मतदारांना आवाहन
अभिनेते कमल हसन यांनी एका व्हिडिओमधून मतदारांना केले आहे, मतासाठी पैसे घेऊन तुम्ही तुमचे भविष्य विकू नका, असे आवाहन अभिनेते कमल हसन यांनी केले आहे.
Mar 19, 2014, 09:02 PM ISTआता मतदार केंद्राची माहिती मिळणार एसएमएसद्वारे!
लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढावी म्हणून निवडणूक आयोग एक नवं अभियान राबविणार आहे. या अभियाननुसार, आपल्या मतदान केंद्राची माहिती आता फोनवरून सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.
Mar 13, 2014, 04:19 PM ISTशेवटच्या दिवशी मतदार झाले जागे!
राज्यामध्ये रविवारी राबवण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळालाय. एकाच दिवशी तब्बल ६ लाख ८८ हजार नागरिकांनी मतदार नोंदणी केलीय.
Mar 12, 2014, 12:18 PM ISTमुंबईत केवळ लोंढे वाढतायत, `मतदार` नाही!
मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... मुंबईत मोठे लोंढे येत असतानाही मुंबईची मतदारांची कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2014, 06:21 PM IST