मच्छीमारांवर काळ्यापाण्याचे संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 09:36 PM ISTकेमिकल्स पाण्यामुळे रायगडात मच्छीमारांवर उपासमारीची वेळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 11:50 AM ISTश्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार
श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.
Nov 12, 2014, 04:55 PM ISTरत्नागिरीचे मच्छीमार तणावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 08:56 PM ISTपावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा
सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 25, 2013, 12:45 PM ISTपवना जलाशयात ४०-५० कासवांचा मृत्यू
पुण्यात पवना धरण जलाशयामध्ये तब्बल 40 ते 50 कासवांचा एकाच वेळी मृत्यू झालाय. ही घटना घडूनही संबंधित खात्याचा एकही अधिकारी चार दिवस घटनास्थळी फिरकला नाही.
Jul 27, 2012, 05:56 PM ISTभारतीय मच्छीमारांवर हल्ला
श्रीलंकेच्या नौसेनेने समुद्रात मासेमारी करत असलेल्या भारतीय मच्छीमारांवर आज हल्ला चढवला.
Nov 17, 2011, 11:47 AM IST